एक्स्प्लोर

Varsha Usgaonkar : बिग बॉस मी आले...! नाही नाही म्हणत वर्षा उसगांवकरांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलीच

Varsha Usgaonkar in Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर यांची बिग बॉस मराठीच्या घरात ग्रँड एन्ट्री झाली आहे.

Varsha Usgaonkar in Bigg Boss Marathi  :  अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar ) यांच्या नावाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून वर्षा उसगांवकर यांच्या पात्राने निरोप घेतला होता. त्यानंतर वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season ) एन्ट्री करणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतर आता वर्षा उसगांवकरांनी बिग बॉसच्या घरात ग्रँड एन्ट्री केली आहे.

जेव्हा वर्षा उसगांवकरांच्या नावाच्या चर्चा सुरु होत्या, त्यावेळी त्यांनी एका मुलाखतीदरम्यान या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मी बिग बॉसच्या घरात सहभागी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. पण आता नाही नाही म्हणत वर्षा उसगांवकरांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलीच आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात त्यांचा खेळ कसा होता याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. 

वर्षा उसगांवकर यांचा सिनेप्रवास...

वर्षा उसगांवकर यांनी गंमत जमंत सिनेमातून सिनेसृष्टीत एन्ट्री केली.  नंतर खट्याळ सून नाठाळ सासू, तुझ्याविना करमेना, हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशस आणि लपंडाव यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्याचवेळी त्यांचा 'यज्ञ' हा सिनेमा आला आणि त्यांनी बॉलीवूडमध्ये ग्रँड एन्ट्री केली. नुकत्याच त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे काय असतं या मालिकेत दिसल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी बिग बॉसच्या घरात ग्रँड एन्ट्री केली आहे. 

वर्षा उसगांवकरांनी 'त्या' चर्चांना दिला होता पूर्णविराम

 मालिका सोडल्यामुळे वर्षा उसगावंकर या बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार असल्याची चर्चा होती. त्यावर त्यांनी भाष्य करत म्हटले की, मी ‘बिग बॉस’च्या घरात जाणार नाही. ही कल्पना कुणाच्या डोक्यातून आली माहीत नाही, पण ती अफवा असल्याचेही वर्षा उसगांवकर यांनी म्हटले.

रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार

काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता रितेश स्पर्धकांची शाळा कशी घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे आता 100 दिवस बिग बॉसच्या घरात काय काय होणार याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच रितेश या सगळ्यांची शाळा घेतल्यानंतर स्पर्धकांचा खेळ कसा होणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल. 

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : ग्रँड प्रीमियर आधी फॅमिलीसोबत दिसला लाडका भाऊ, आजपासून बिग बॉसच्या घरात रितेश घेणार स्पर्धकांची शाळा

महत्त्वाच्या बातम्या

Emraan Hashmi Awarapan 2 Box Office Collection: 45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
Toxic Actor Yash On Ramayana 4000 Crore Budget: स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
Actress Hayden Panettiere Passes Away: वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Embed widget