एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : संकटात सागर उभा राहणार मुक्ताच्या पाठिशी, सावनी-हर्षवर्धनचा कट होणार यशस्वी?

Premachi Goshta Serial Update : आता खोट्या तक्रारीविरोधात मुक्ता-सागर कसा संघर्ष करणार, सावनी-हर्षवर्धन यांचा कट आता तरी यशस्वी होणार का, हे प्रेक्षकांना आता पाहायला मिळणार आहे.

Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत  आता मुक्ताला आलेल्या नोटिशीवरून नवीन वळण आले आहे. आता खोट्या तक्रारीविरोधात मुक्ता-सागर कसा संघर्ष करणार, सावनी-हर्षवर्धन यांचा कट आता तरी यशस्वी होणार का, हे प्रेक्षकांना आता पाहायला मिळणार आहे. 

इंद्राची घरी चिडचिड होत असते. मुक्ता घरी न आल्याने इंद्राला सगळी  कामे करावे लागत असल्याने तिची चिडचिड होते. मुक्ता घरात आल्याआल्या इंद्रा तिच्यावर ओरडते आणि मला चहा करून दे असे सांगते. मुक्ताच्या डोक्यात नोटीस आणि क्लिनिकचा विचार सुरू असतो. चहा ओतू जातो त्यावरून इंद्रा चिडते आणि उलटसुलट बोलते. इंद्राच्या बोलण्याने मुक्ता दुखावते आणि तिच्या भावनांचा बांध फुटतो. बापू इंद्राला समजावतात. त्यावर इंद्रा तुम्ही सूनेचा झेंडा हाती घेतला असल्याचे बोलते. तेवढ्यात सागर येतो आणि मुक्ताला काही बोलू नको असे सांगतो. मुक्ता खरंच टेन्शनमध्ये असल्याचे सांगत सागर नोटिशीबाबत घरातल्यांना सांगतो. 

सागर देणार मुक्ताला धीर

बेडरुममध्ये रडत असलेल्या मुक्ताला सागर समजावतो. इतरांसाठी खंबीर उभे राहता, पण तुम्ही खचून का जाताय असे सागर सांगतो. मुक्ता मेडिकल कौन्सिलमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल सांगते. त्यावर सागर मुक्ताला धीर देत या प्रकरणातून आपण बाहेर पडू असे सांगतो. वकिलांसोबत चर्चा केली असल्याचे सागर सांगतो. तुमच्या अनुभवावर, कमिटमेंटबद्दल शंका घेणाऱ्यांना सोडू नका असे सागर मुक्ताला सांगतो. मुक्ताही सागरला आपला डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास सांगते. 

सावनी-हर्षवर्धनला होणार आनंद

मुक्ताचा वैद्यकीय परवाना अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आला असल्याचे सत्यम सावनी-हर्षवर्धनला सांगतो. आपला डाव यशस्वी होतोय हे ऐकून हर्षवर्धन-सावनी आणि सत्यम आनंद व्यक्त करतात. सागर आणि मुक्ता आता कायमचे रस्त्यावर येणार असल्याचे सावनी म्हणते. सावनी आता मुक्ताविरोधात कोर्टात जाणार आहे. सावनी आपल्या घरी वकिलांना बोलवते. मु्क्ताविरोधात खटला दाखल करण्यासाठी ती जबाब देते. माझ्या धीराचा चांगला दात कोणत्याही परवानगीशिवाय काढला आणि  मारहाण केली असल्याचे सांगते. हा आरोप गंभीर असल्याचे वकील सांगते. क्लिनिकमध्ये कोणीही नसताना हा प्रकार घडला असल्याचे सत्यम सांगतो. 

सागर-मुक्ताच्या शॉपिंगवर नाराज होणार इंद्रा

इकडं सागर-मुक्ताने घरातल्या लोकांसाठी शॉपिंग केलेली असते. शॉपिंग केलेले कपडे बापूंना आवडतात. पण, इंद्राला साडी आवडत नाही. मला झगामगा साडी आवडते आणि ही अशी साधी साडी का आणली असे विचारते. त्यावर मुक्ता सांगते की सागरने तुमच्यासाठी वेगळी साडी घेतलेली पण ही थोडी महागातील असल्याने मी ही साडी निवडली असल्याचे सांगते. त्यावरून इंद्रा मुक्ताला बोल लावते. तू बोलतेस आणि सागर ऐकतो हेच सध्या सुरू असल्याचे इंद्रा बोलते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांगAjit Pawar Baramati : मला ही निवडणूक विकासाच्या मार्गावर न्यायची - अजित पवारSandip Deshpande Worli : लोकांनी ठरवलंय; आपल्याला उपलब्ध असलेल्या माणसाला मत द्यायचंMohan Bhagwat Nagpur :  मतदान करणं हे नागरिकांचं कर्तव्य - मोहन भागवत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Embed widget