एक्स्प्लोर

Premachi Goshta Latest Episode : 'प्रेमाची गोष्ट' रोमँटिक वळणावर; सई अन् मुक्तासाठी सागरने बनवली पुरणपोळी

Premachi Goshta Latest Episode : 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका रोमँटिक वळणावर आली असून आजच्या भागात सई आणि मुक्तासाठी सागर खास पुरणपोळी बनवताना दिसणार आहे.

Premachi Goshta Latest Episode : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेचा समावेश आहे. मालिकेचा आजचा भाग खूपच रोमँटिक असणार आहे. मालिकेच्या आजच्या भागात सई आणि मुक्तासाठी सागर खास पुरणपोळी बनवताना दिसणार आहे.

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार? (Premachi Goshta Todays Episode)

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीचा बापू त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून मुक्ताला बक्षीस म्हणून देतात. ते म्हणतात "पोरी ही मला माझ्या आईने दिली होती. आता माझ्याकडून तुला. नाही म्हणू नको. हा माझा आशीर्वाद आहे किंवा कौतुक. माणसाचे विचार खूप महत्त्वाचे असतात. सून म्हणून घरी आलीस आणि या घरचीच होऊन गेलीस". दरम्यान इंद्रा बापूंना थांबवत म्हणते,"सूनेचं कौतुक बास झालं नाहीतर ती उद्या तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल". मुक्तामुळे सागर आपल्यापासून दूर गेल्याचं इंद्राला वाटतं. त्यामुळे मुक्ताला त्रास देण्यासाठी ती वेगवेगळे प्रयत्न करते. 

दुसरीकडे हर्ष एका डीलसंदर्भात कॉलवर बोलत असताना सावनी त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते. हर्षला सावनी थेट विचारते,"आपण लग्न कधी करणार आहोत?". त्यानंतर हर्ष आणि सावनीमध्ये बाचाबाची होते. हर्षने आदित्यला लवकरात लवकर दत्तक घ्यावं अशी इच्छा सावनी व्यक्त करते. दरम्यान हर्षला मिळणारं डील सागरला मिळतं. त्यामुळे हर्षचा राग अनावर होतो. हर्ष सावनीला ओरडताना आदित्य पाहतो. त्यानंतर हर्ष लगेच मी तुझ्यावर चिडायला नको होतो असं म्हणत तिची समजूत घालतो. 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

मुक्तासाठी सागर बनवणार पुरणपोळी

सागर आणि मुक्तामध्ये प्रेम फुलत असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान सागर मुक्ताच्या आईला विचारतो तिला खायला काय आवडतं. त्यावर आई त्याला मुक्ताला पुरणपोळी आवडत असल्याचं सांगते. त्यानंतर सागर स्वत:च्या हाताने मुक्ता आणि सईसाठी खास पुरणपोळी बनवतो. आता सागरने बनवलेली पुरणपोळी मुक्ताला आवडणार का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहावी लागेल. 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.

संबंधित बातम्या

Premachi Goshta Latest Episode : सागर-मुक्ताच्या मनात आता फुलणार प्रेमाची गोष्ट, इंद्रा करणार पुन्हा गैरसमज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Embed widget