एक्स्प्लोर

Pinga Ga Pori Pinga Marathi Serial Track: वल्लरीच्या संसारात सुमन टाकणार मिठाचा खडा; मैत्रिणी शिकवणार चांगलाच धडा

Pinga Ga Pori Pinga Marathi Serial Track: मनोजचं मात्र वल्लरीवर जीवापाड प्रेम आहे. अशातच आता मालिकेत पुढे काय घडणार? मालिकेचं कथानक कसं वळण घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Pinga Ga Pori Pinga Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) पिंगा गं पोरी पिंगा (Pinga Ga Pori Pinga) मालिकेत वल्लरीच्या आयुष्यातील संकटं संपायचं नावंच घेत नाही. अशात तिला साथ देत आहेत तिच्या मैत्रिणी म्हणजेच पिंगा गर्ल्स. मनोजला आपलंस करण्यासाठी सुमन अनेक प्रयत्न करते आहे, घाट घालते आहे. पण, मनोजचं मात्र वल्लरीवर जीवापाड प्रेम आहे. अशातच आता मालिकेत पुढे काय घडणार? मालिकेचं कथानक कसं वळण घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

एकीकडे सुमन कशी मनोजसाठी योग्य आहे, हे मनोजची आई  त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे मनोज मात्र आपल्या मतावर ठाम आहे. त्याला सुमन बरोबर कोणतंही नातं जपण्यात रस नाहीये. पण, इंदू सुमनचं मन बदलण्यात यशस्वी होते. मनोजसमोर त्याच्या आईचं सत्य येतं आणि तो आईला वल्लरीची माफी मागायला सांगते. मनोज आणि सुमन मुंबईला पिंगा गर्ल्सच्या घरी येतात. सुमन आणि मनोजला असं एकत्र आलेलं बघून पिंगा गर्ल्स जरा शॉकच होतात. त्यात सगळ्यांची सुमन कुठे राहणार यावरून चर्चा सुरू होते. सुमन अनेक छोटया मोठ्या गोष्टी करत असताना मालिकेत दिसून येत आहे.जसं मनोजचा उष्टा चहा पिणे, वल्लरीच्या हातावर गरम वरण सांडवणे हे बघून पिंगा गर्ल्सना राग येतो. सुमनचा डाव नक्की काय आहे हे पिंगा गर्ल्सना कळले आहे. वल्लरीच्या संसारात सुमन मिठाचा खडा टाकत आहे हे पिंगा गर्ल्सना कळून चुकले आहे. प्रत्येक क्षणी सुमन वल्लरी आणि मनोजच्या मध्ये येते आहे हे बघून पिंगा गर्ल्स सुमनला धडा शिकवायचं ठरवतात. आता नक्की त्या काय करणार? कसा सुमनला धडा शिकवणार? हे बघणे उत्सुकेतचे असणार आहे.  

एकीकडे पिंगा गर्ल्स वल्लरी आणि मनोजला जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे सगळ्या मिळून प्रेरणाला देखील सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या आयुष्यात देखील बऱ्याच अडचणी सुरु आहेत आणि त्यातून तिला पाठींब्या देण्यासाठी सगळ्याजणी मिळून पथनाट्य सादर करतात आणि प्रेरणाचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले. वल्लरी प्रेरणाच्या आईशी बोलून त्यांना त्यांचे वागणे चुकीचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. आता बघूया प्रेरणाला या परिस्थितून पिंगा गर्ल्स बाहेर काढण्यासाठी काय आणि कशी मदत करतील. तर मनोजसोबत मुंबईमध्ये आलेल्या सुमनला कसा धडा शिकवून तिची रवानगी कशी गावी करतील? हे बघणं रंजक असणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Embed widget