एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nikki Tamboli : फेक, हलके लोक ह्यांच्यात दमच नाही; कुणालाच मी ट्रॉफी उचलून देणार नाही; स्वत:च्या ग्रुपवर निक्कीने व्यक्त केला राग

Nikki Tamboli : भाऊच्या धक्क्यावर आज निक्की तिच्याच ग्रुपवर राग व्यक्त करणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

Nikki Tamboli : अरबाज, निक्की, वैभव आणि जान्हवी यांच्या ग्रुपने पहिल्या आठवड्यापासूनच बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) राडे घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या वागण्यावर रितेशने भाऊच्या धक्क्यावर त्यांची वेळोवेळी शाळा देखील घेतली. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही या चौघांच्या खेळावर राग व्यक्त केला जातोय. पण आता या ग्रुपमध्ये उभी फूट पडणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख एकामागून एक धक्के देत आहे. आज भाऊच्या धक्क्यावर 'भाऊची चक्रव्यूह' खोली उघडण्यात येणार आहे. यात घरातील सदस्यांना एकमेकांचे खरे रंग कळणार आहेत. भाऊच्या चक्रव्यूहात एकमेकांच्या मनातलं बाहेर येणार आहे. एकंदरीतच घरातील सदस्यांसमोर सगळं उघड होणार आहे. आजच्या भागात निक्कीसमोर तिच्या ग्रुपमधील सदस्यांचे खरे चेहरे येणार आहेत. 

निक्कीने व्यक्त केला राग

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी चक्रव्यूह खोलीत बसलेली दिसून येत आहे. निक्कीला तिच्या ग्रुपमधील सदस्य तिच्याबद्दल काय म्हणतात हे रितेश भाऊ दाखवतो. त्यानंतर बाहेर येऊन निक्की म्हणते,"ग्रुप A साठी मी टाळ्या वाजवत आहे. त्यांच्यात दम तर नाहीच आहे. हलके लोक आहेत हे.. ग्रुप Aला मी ट्रॉफी उचलू देणार नाही, हा माझा वादा आहे".                                                                                     

निक्की आणि अभिजीत बनवणार ग्रुप C?

निक्कीसमोर सत्य आल्यानंतर आता ती नक्की कोणाच्या बाजुने खेळणार की नवा ग्रुप निर्माण करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. निक्की आणि अभिजीत ग्रुप C बनवणार असल्याचीही चर्चा आहे. आता नक्की निक्की कसा खेळ खेळणार हे आगामी भागातच कळेल.  

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Jahnavi Killekar : 'तिच्या "त्या" विधानाचा राग येण्यापेक्षा मला किव आली...',पॅडीच्या करिअरवर बोलल्यानंतर जान्हवीवर मराठी अभिनेत्याचा राग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूकAjit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget