एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi New Season : सुरुवातीपासूनच घराबाहेर काढा म्हणून हिणवलं, त्याच निक्कीने पहिल्याच फटक्यात फिनालेचं तिकीट मिळवलं

Bigg Boss Marathi New Season : निक्की तांबोळी ही बिग बॉसच्या घरात जाणारी पहिली सदस्य ठरली आहे.

Nikki Tamboli : निक्की तांबोळी  (Nikki Tamboli) हीने बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi New Season) टास्क पार केल्यानंतर आता तिला बिग बॉसच्या ग्रँड फिनालेचं पहिलं तिकिट मिळालं आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री मिळवणारी निक्की ही पहिली सदस्य ठरली आहे. ग्रँड फिनालेचं तिकीट मिळवण्यासाठी निक्की आणि सूरजमध्ये टास्क रंगला होता. यावेळी निक्कीने बाजी मारत तिकीट मिळवलं. 

बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यापासून निक्कीने जोरदार कल्ला केला होता. तिने बिग बॉसचं घरं अगदी गाजवून सोडलं होतं. त्याचप्रमाणे तिच्या वागण्यावरही प्रेक्षकांमधून संताप व्यक्त केला जात होता. त्याचप्रमाणे निक्कीला घराबाहेर काढा अशी मागणी वारंवार होत होती. पण आता त्याच निक्कीने बिग बॉसच्या ग्रँड फिनालेचं पहिलं तिकीट मिळवलं आहे.

निक्कीने मिळवलं फिनालेचं तिकीट 

गार्डन एरियामध्ये लोखंडच्या पाईपचे एक चक्रव्युह ठेवण्यात आलं होतं आणि त्याच चक्रव्युहात एक रिंग अडकवण्यात आली होती. या टास्कमध्ये म्युचअल फंडमध्ये सर्वाधिक रक्कम असल्यामुळे निक्की तिकीट टू फिनालेची थेट उमेदवार झाली. त्याचप्रमाणे झेंडाच्या टास्कमध्ये सूरजने बाजी मारली. त्यामुळे तो दुसरा उमेदवार झाला. 

या दोन्ही उमेदवारांना बिग बॉसने घोषणा केल्यानंतर चक्रव्युहाजवळ जाऊन उभं राहायचं असतं. या चक्रव्युहातली रिंग बजर वाजल्यानंतर स्पर्धकांना स्टार्ट पॉईंटपासून ते एंड पॉईंटपर्यंत घेऊन जायची होती. त्या रिंगचा त्या चक्रव्युहाला स्पर्श होऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे पेनल्टी म्हणून एकूण कार्याच्या वेळेत प्रत्येक स्पर्शाला 30 सेकंदाची वाढ झाली. या टास्कमध्ये निक्कीने बाजी मारली आणि तिकीट टू फिनाले मिळवलं.                                                                                                      

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Suraj Chavan : 'जी संधी 75 वर्षांच्या लोकशाहीने दिली नाही ती...', सूरज चव्हाणसाठी मराठी अभिनेत्याची खास पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray bodyguard :सभास्थळी जाण्यापासून सुरक्षारक्षकांना पोलिसांनी रोखलं, उद्धव ठाकरे भडकलेABP Majha Headlines | 06 PM TOP Headlines 6 PM 06 November 2024 | एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर | ABP Majha | 06 NOV 2024Muddyache Bola Tuljapur : तुळजापुरात 'जरांगे फॅक्टर' महत्त्वाचा ठरेल ? : मुद्द्याचं बोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Embed widget