Majhi Tujhi Reshimgath : विश्वजीत काका यशला सांगणार आई-बाबांच्या मृत्यूचं भयानक सत्य
Majhi Tujhi Reshimgath : विश्वजीत काकांमुळेचं यशच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यश आणि नेहाच्या लग्नाला जग्गू आजोबांनी मान्यता दिली आहे. दरम्यान विश्वजीत काका यशला त्याच्या आई-बाबांच्या मृत्यूचं भयानक सत्य सांगणार आहेत.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत विश्वजीत काका यशला त्याच्या आई-बाबांच्या मृत्यूचं भयानक सत्य सांगणार आहे. विश्वजीत काकांच्या चुकीमुळेच यशच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. आणि त्यामुळेच ते व्यसनाच्या आहारी गेले आहेत. आई-बाबांच्या मृत्यूचं सत्य यशला समजल्यानंतर तो विश्वजीत काकांची बाजू समजून घेईल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
मालिकेत सध्या नेहा आणि यशला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
संबंधित बातम्या
मराठी चित्रपटांचा देवभुमीत सन्मान, सिंधुदुर्गात रंगणार पहिला कोकण चित्रपट महोत्सव!
RRR Box Office Collection Day 3: रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ‘RRR’चा दबदबा, चित्रपटाने केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!
Oscars 2022 : भारताची 'रायटिंग विथ फायर' डॉक्यूमेंट्री ऑस्करच्या शर्यतीत राहिली मागे; पाहा कोणत्या चित्रपटानं पटकावला पुरस्कार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)