एक्स्प्लोर

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Sulochana Latkar : 'खूप गोड स्वभाव आणि...'; सुलोचना दीदींच्या निधनानंतर मिलिंद गवळी यांची पोस्ट

Sulochana Latkar : अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज (5 जून) सायंकाळी 5.30 वाजता शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुलोचना यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. नुकतीच 'आई कुठे कय करते' या मालिकेतील अभिनेते  मिलिंद गवळी (Milind Gawali)  यांनी एक पोस्ट शेअर करुन सुलोचना दीदींच्या आठवणींना उजाळा दिला.

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Anupama : समर आणि डिंपल अडकणार लग्नबंधनात; अनुपमा मायाला देणार सडेतोड उत्तर

Anupama Serial Latest Update : 'अनुपमा' (Anupama) मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. सध्या मालिकेत समर आणि डिंपलच्या लग्नसोहळ्याचा ट्रॅक सुरू आहे. पण या लग्नसोहळ्यादरम्यान वेगवेगळे ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न निर्माते करत आहेत. मालिकेच्या आगामी भागात अनुपमा मायाला सडेतोड उत्तर देताना दिसणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gufi Paintal : महाभारतात 'शकुनी मामा'ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचे निधन; मृत्यूशी झुंज अपयशी

Gufi Paintal Passed Away : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'महाभारत' (Mahabharat) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत 'शकुनी मामा'ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल (Gufi Paintal) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shreyas Talpade: जेव्हा कॅमेरामन श्रेयस तळपदेला म्हणाला होता 'पनौती'; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये अभिनेत्यानं सांगितला किस्सा

Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम   प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी हजेली लावली. आता या कार्यक्रमाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हजेरी लावणार आहे. श्रेयस हा विविध किस्से या कार्यक्रमामध्ये सांगणार आहे. नुकताच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, श्रेयसनं त्याची एका ऑडिशनदरम्यानची आठवण सांगितली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Me Honar Super Star Jallosh Juniors Cha : सुपरस्टार होण्याचं स्वप्न झालं साकार! पुण्याच्या सई आणि शरयू ठरल्या 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'च्या महाविजेत्या

Me Honar Super Star Jallosh Juniors Cha Winner : 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'चा (Me Honar Super Star Jallosh Juniors Cha) या लोकप्रिय कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला आहे. पुण्याच्या सई आणि शरयू या पर्वाच्या महाविजेत्या ठरल्या आहेत. सई जगताप आणि शरयू सोळंकीवर चाहते आता शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget