एक्स्प्लोर

Jawan Review: 'शाहरुख हा सिनेमाचा देव'; 'जवान'चं कंगनानं केलं तोंडभरुन कौतुक, शेअर केली खास पोस्ट

अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक खास पोस्ट शेअर करुन शाहरुखचं (Shah Rukh Khan) आणि जवान (Jawan) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

Kangana Ranaut Praised Jawan:  अभिनेता   शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटामधील डायलॉग्स, अॅक्शन सीन्स या सगळ्याच गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक जण शाहरुखच्या या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक करत आहेत. नुकतीच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक खास पोस्ट शेअर करुन शाहरुखच्या जवान या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

कंगनाची पोस्ट

कंगनानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'नव्वदच्या दशकातील लव्हर बॉय  ते वयाच्या (जवळपास) 60 व्या वर्षी भारतीय मास सुपरहिरो म्हणून उदयास आलेल्या हिरोचा एक दशकाचा दीर्घ संघर्ष. तो त्याच्या खऱ्या जीवनातही सुपर हिरोपेक्षा कमी नाहीये. मला तो काळ आठवतो जेव्हा लोकांनी  त्याच्या निवडीची खिल्ली उडवली. परंतु त्याचा संघर्ष त्या सर्व कलाकारांसाठी एक मास्टर क्लास आहे, जे दीर्घ कारकीर्दीचा आनंद घेतला परंतु त्यांना पुनर्स्थापित होणं आवश्यक आहे.'

'शाहरुख हा सिनेमाचा देव आहे ज्याला ज्याची भारताला गरज आहे. फक्त मिठी मारण्यासाठी किंवा डिंपलसाठीच त्याची गरज नाही तर गंभीर जगासाठी देखील त्याची गरज आहे. मेहनत आणि नम्रता याबद्दल किंग खानचं कौतुक.' असंही तिनं पोस्टमध्ये लिहिलं आहे. कंगनानं तिच्या या पोस्टमध्ये 'हॅशटॅग जवान, चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन' असंही लिहिलं आहे.

Jawan Review: 'शाहरुख हा सिनेमाचा देव'; 'जवान'चं कंगनानं केलं तोंडभरुन कौतुक, शेअर केली खास पोस्ट

शाहरुख खानच्या जवाननं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे.   'जवान' या चित्रपटात शाहरुखसोबतच विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धि डोगरा, गिरिजा ओक या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.आता शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. जवाननंतर आता शाहरुखचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

कंगनाचा चंद्रमुखी 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. तसेच तिच्या इमर्जन्सी आणि तेजस या आगामी चित्रपटांची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

इतर महत्वाच्या बातम्या:

Jawan Box Office Collection Day 1: शाहरुखच्या 'जवान'नं पहिल्याच दिवशी रचला इतिहास, केली छप्परफाड कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget