एक्स्प्लोर

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

टीआरपीच्या आकड्यांमध्ये टॉप 5 मध्ये असलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या लोकप्रियतेचा आलेख चढताच आहे. अवघ्या वर्षभरात मालिकेने, त्यातल्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार असतात. मग कलाकारांचे मोठमोठे पोस्टर बनवणं असो किंवा त्यांच्यासारखा लूक किंवा स्टाईल करणं. आवडत्या कलाकारांच्या नावे फॅन क्लब, व्हॉट्सअॅप ग्रुपही केला जातो. पण यापेक्षा वेगळी पण निरागस आणि गोंडस कोल्हापुरात पाहायला मिळाली. ही फॅन आहे राणा आणि अंजलीबाईंची. टीआरपीच्या आकड्यांमध्ये टॉप 5 मध्ये असलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या लोकप्रियतेचा आलेख चढताच आहे. अवघ्या वर्षभरात मालिकेने, त्यातल्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. फक्त मोठेच नाही तर लहानग्यांमध्येही तुफान क्रेझ आहे. अशीच एक चाहती कोल्हापुरात आहे, जिचं वय आहे फक्त सव्वा तीन वर्ष. होय केवळ सव्वा तीन. या चिमुकलीचं नाव आहे मधुरा. ही चिमुकली दररोज घराबाहेर येते, कलाकारांशी हात मिळवते आणि त्यांच्याशी काहीच न बोलता निघून जाते. Fan_Madhura कोल्हापुरातील गावात मालिकेचं शूटिंग सुरु आहे. शूटिंग सुरु असताना कलाकारांच्या गाड्या मधुराच्या घराबाहेर पार्क केलेल्या असतात. पॅकअप झाल्यानंतर मधुराला बाय केल्याशिवाय कलाकार जात नाहीत. कलाकार जेव्हा घरी परतण्यासाठी निघाले की मधुरा घराबाहेर येते आणि राणा, अंजली, सन्नी दा, वहिनीसाहेब यांच्यासह सगळ्यांनाच नित्यनियमाने शेकहॅण्ड करते. शेकहॅण्ड करण्याचा हा शिरस्ता अगदी वर्षभर सुरु आहे. मधुरा शेकहॅण्ड करायला विसरली, असा एक दिवसही गेला नाही. ज्या दिवशी मोठे घरी नसले तरी मधुरा एकटी घराबाहेर पडते आणि त्यांना शेकहॅण्ड करतेच. फक्त शेकहॅण्डच नाही, मधुराला सन्नी दा, वहिनीसाहेब, राणा दा यांचे डायलॉग अगदी तोंडपाठ आहेत. त्यामुळे एखादा दिवस जर मधुरा दिसली नाही तर कलाकारांना चुकल्यासारखं वाटतं.

महत्त्वाच्या बातम्या

Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget