एक्स्प्लोर

Koffee With Karan : करणची महागडी कॉफी; एका एपिसोडसाठी करण जोहर घेतो तब्बल एक ते दोन कोटींचे मानधन

Koffee With Karan Season 7 : करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Karan Johar Salary Per Episode : सिने निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Kofee With Karan) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करणचे चाहते या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. 7 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असला तरी आतापासूनच या कार्यक्रमाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी करण एक ते दोन कोटींचे मानधन घेतो. 

'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडसाठी करण किती मानधन घेतो जाणून घ्या? 

बॉलिवूड अभिनेता करण जोहरचे नाव बॉलिवूडच्या लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत घेतले जाते. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामुळे करणला लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा करण सांभाळतो. रिपोर्टनुसार, करण एका एपिसोडसाठी एक ते दोन कोटींचे मानधन घेतो. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

'कॉफी विथ करण' लवकरच होणार सुरू

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात करण जोहर जवळजवळ 20 भागांचे सुत्रसंचालन करत असतो. येत्या भागातही 20 ते 22 भाग करण होस्ट करणार आहे. 'कॉफी विथ करण'च्या पूर्ण सीझनसाठी करण कोट्यवधींचे मानधन घेतो. सध्या सुरू होणाऱ्या 'कॉफी विथ करण'च्या आगामी भागासाठी करण 40 कोटींचे मानधन घेणार आहे. 

7 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार प्रीमियर

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचा प्रीमियर 7 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या कॉफीचा आस्वाद घेत हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातीन अनुभव शेअर करत असतात. आमिर खान, शाहरूख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांसारख्या अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. आता हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

Koffee With Karan 7 : 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात दिसणार सारा अली खान आणि जान्हवी कपूर; 7 जुलैपासून कार्यक्रमाला सुरुवात

Koffee With Karan 7, Samantha : करणच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये झळकणार समंथा, उलगडणार आयुष्यातील अनेक रहस्य!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget