एक्स्प्लोर

Koffee With Karan 7, Samantha : करणच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये झळकणार समंथा, उलगडणार आयुष्यातील अनेक रहस्य!

Koffee With Karan 7 : समंथा लवकरच करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावणार आहे. करणच्या या सुपरहिट चॅट शोची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत.

Koffee With Karan 7 : करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’चा 7वा सीझन (Koffee With Karan 7) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये अनेकदा सेलिब्रिटींच्या त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेल्या अनेक गोष्टींवर चर्चा करतात. या सीझनमध्ये करणच्या शोमध्ये बहुचर्चित अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हजेरी लावणार आहे. या दरम्यान अभिनेत्री तिच्या आयुष्यातील अनेक रहस्यांचा उलगडा करणार आहे. यावेळी ती आपल्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाविषयीही सांगणार आहे.

समंथा चित्रपटांच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. परंतु, तिचे आयुष्य अनेक विवादांनी वेढलेले आहे. सध्या अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले आहे. आता समंथा लवकरच करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावणार आहे.

समंथासोबत दिसणार अक्षय कुमार!

करणच्या या सुपरहिट चॅट शोची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. 'कॉफी विथ करण 7' मध्ये कतरिना कैफ-विकी कौशल आणि आलिया भट्ट-रणबीर कपूर सारखे बॉलिवूड स्टार्स पाहुणे म्हणून दिसणार आहेत. यातीलच एका भागात समंथा रुथ प्रभू जाहेरी लावणार आहे. तिच्यासोबत अक्षय कुमार देखील उपस्थित राहणार आहे.

समंथा या शोमध्ये नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल उघडपणे बोलताना दिसणार आहे. करण जोहरच्या या शोमध्ये सेलेब्सना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले जातात, ज्यांची त्यांना उत्तरे द्यावी लागतात. अशा परिस्थितीत आता समंथाला या शोमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

‘हे’ सेलिब्रिटी होणार सहभागी

करण जोहरने अलीकडेच त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या नवीन सीझनची घोषणा केली. इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्याने शोच्या नवीन सीझनची घोषणा केली, ज्यामध्ये अनेक स्टार्स दिसणार आहेत. करण जोहरच्या या घोषणेपासून प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि यावेळी कोणते सेलिब्रिटी या शोमध्ये दिसणार आहेत हे देखील सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. वमीडिया रिपोर्टनुसार रुण धवन, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ , सिद्धांत चतुर्वेदी, क्रिती सेनन, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह ‘कॉफी विथ करण 7’मध्ये दिसू शकतात.

हेही वाचा :

हेही वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
Embed widget