एक्स्प्लोर

Khatron Ke Khiladi 12 : जन्नत जुबेर खतरों के खिलाडीमधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक? एका एपिसोडसाठी एवढं घेते मानधन

'खतरों के खिलाडी' कार्यक्रमाच्या 12 व्या सिझनमध्ये अभिनेत्री जन्नत जुबैर (Jannat Zubair) देखील सहभाग घेणार आहे. 

Khatron Ke Khiladi 12 : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. रोहित हा 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमाचा 12 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.  'खतरों के खिलाडी' कार्यक्रमाच्या 12 व्या सिझनमध्ये अभिनेत्री जन्नत जुबैर (Jannat Zubair) देखील सहभाग घेणार आहे. 

जन्नत जुबेर खतरों के खिलाडीमधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक? 
'खतरों के खिलाडी'  या शोमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींना स्टंट करावे लागतात. रिपोर्टनुसार, खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या 12 व्या सिझनमधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ही जन्नत जुबेर आहे. पण जन्नतनं याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही. जन्नतसोबतच रुबीना दिलैक आणि मुन्नवर फारुकी हे कलाकार देखील या कार्यक्रमाच्या 12 व्या सिझनमध्ये सहभागी होणार आहेत. जन्नतनं खतरों के खिलाडी 12 या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी 18 लाख रुपये मानधन घेतलं. जन्नतला या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे स्टंट करताना पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. 

जन्नतसोबतच प्रतीक सहजपाल, तुषार कालिया,चेतना पांडे, फॅसल शेख, एरिका पॅकर्ड, रुबीना दिलैक, सृती झा, मोहित मलिक यांसारखे सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहेत. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनेरी वजानी ही देखील 'खतरों के खिलाडी' च्या 12 व्या सिझनमध्ये सहभाग घेणार आहे, अशी चर्चा आहे. 'अनुपमा' या मालिकेमध्ये अनेरी वजानीनं  मालविका ही भूमिका साकारली आहे. 

हेही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget