एक्स्प्लोर

Jui Gadkari : जुई गडकरीला कसा हवाय जोडीदार? होणाऱ्या पतीबद्दलच्या सांगितल्या अपेक्षा

Jui Gadkari : जुईने एका मुलाखतीत आपल्याला आता लग्नगाठ बांधायची असल्याचे म्हटले आहे. या मुलाखतीत तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या अपेक्षा सांगितल्या आहेत.

Jui Gadkari : छोट्या पडद्यावर पदार्पणापासूनच आपल्या अभिनयाने छाप सोडणारी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) कायमच चर्चेत असते. तिची मुख्य भूमिका असलेली  'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चांगलीच आघाडीवर आहे. या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जुई साकारत असलेली सायली ही व्यक्तीरेखाही लोकांच्या पसंतीस उतरली आहे. जुई गडकरी ही तरुणांची क्रश आहे. जुईने एका मुलाखतीत आपल्याला आता लग्नगाठ बांधायची असल्याचे म्हटले आहे. या मुलाखतीत तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. 

प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या जुई गडकरीच्या लग्नाची प्रतिक्षा तिच्या चाहत्यांना आहे. नुकतीच जुईने सुलेखा तळवळकर यांच्या 'दिल के करीब' या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी तिने आपल्या लग्नाबाबत भाष्य केले. 

एकत्रित कुटुंबाची सवय...

जुईने सांगितले की, कर्जतमध्ये आमचा वाडा होता. आता बिल्डिंग असून आम्ही सगळेजण एकत्रित राहत आहोत. मला खूप काका-काकी असून लहानपणापासून एकत्रित कुटुंबात राहण्याची सवय असल्याचे जुई गडकरीने सांगितले. मला असंच स्वत:चं मोठं कुटुंब हवं आहे असे तिने सांगितले. 

आता मलाही कुटुंब हवं...

जुई गडकरीने सांगितले की, मला हव्या असणाऱ्या या कुटुंबाबाबत विचार केला नाही. अर्थात मलाही माझं कुटुंब हवं आहे. माझ्या मैत्रिणींची मुले 10-10 वर्षांची झाली आहे. त्यामुळे मलाही आता विचार करावा लागणार आहे. देवाने माझ्यासाठी खूप चांगले मार्ग ठेवले आहेत. इतका उशीर होत आहे म्हणजे अर्थात सगळं चांगलंच असेल असेही जुईने म्हटले. 

जुईला कसा हवाय मुलगा?

जुईने या मुलाखतीत आपल्या होणाऱ्या पतीबाबत सांगितले की, “मला माझ्यासारखा साधा, सरळ, सोप्पा नवरा हवा आहे. पूर्णतः शाकाहारीही असावा. आणि कुटुंबात रमला पाहिजे असा असावा आणि मुख्य म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करत आहे त्या क्षेत्राला तो समजून घेणारा हवा, असेही तिने सांगितले. तो जेव्हा आमच्या कुटुंबाचा भाग होईल तेव्हा नक्कीच ते त्याचे लाड करतील. हे सर्व सांभाळून त्याने मला सांभाळावं एवढीच इच्छा आहे असेही जुई गडकरीने म्हटले. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget