एक्स्प्लोर

Jay Dudhane : जय दुधाणेनं अचानक सोडली 'येड लागलं प्रेमाचं' मालिका, समोर आलं मोठं कारण

Yed Lagla Premacha TV Serial : अभिनेता जय दुधाणे याने 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका सोडली आहे. यामागचं मोठं कारण आता समोर आलं आहे.

Jay Dudhane Exit Yed Lagla Premacha : छोट्या पडद्यावरील 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagla Premacha TV Serial) या मालिकेचा सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाहवरील अनेक मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतील उतरु लागली आहे. या मालिकेमध्ये बिग बॉस फेम विशाल निकम आणि जय दुधाणे यांची जोडी पाहायला मिळत होती. पण, आता अभिनेता जय दुधाणे याने अचानक या मालिकेमधून एक्झिट घेतली आहे.

जय दुधाणेनं अचानक सोडली मालिका 

बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी असलेले जय दुधाणे आणि विशाल निकम 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकले. बिग बॉसमध्ये कायम भांडणाऱ्या या दोघांची जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर होते. पण, आता चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. जय दुधाणे याने ही मालिका सोडली आहे. 

जय दुधाणेच्या जागी संग्राम साळवी साकरणार भूमिका

'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता कुठे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत, त्यातच मालिकेतील पात्रामध्ये बदल करण्यात येणार आहे. जय दुधाने याने मालिका सोडल्यामुळे आता अभिनेता संग्राम साळवी याची मालिकेत एन्ट्री होणार आहे. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेमध्ये जय पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होता, त्याची जागा आता संग्राम साळवी घेईल.

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिका सोडण्यामागचं कारण आलं समोर

येड लागलं प्रेमाचं' मालिकेमध्ये जय दुधाणे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. त्याच्या या भूमिकेला चाहत्यांकडून कौतुकाची थाप मिळाली. त्याला या भूमिकेमध्ये पाहणं चाहत्यांना आवडलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जय दुधाणेवर दु:खाचा डोंगर कोसळला. जय दुधाणेच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे त्याच्यावर मोठा वैयक्तिक आघात झाला आहे. यामुळे जयने वैयक्तिक कारणांमुळे मालिकेला राम-राम केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Telly Masala : मॉम टू बी दीपिकानं नाकारली मोठी ऑफर! धर्मवीर 2 चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली ते बिग बॉस मराठीचा पहिला स्पर्धक ठरला; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget