एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 :  'तू नोकराणी व्हायच्याही लायकीची नाही, गप भुसनाळ्या...', वैभव, निक्की आणि जान्हवीमध्ये जुंपली 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी निक्की आणि वैभव यांच्यामध्ये मोठा राडा होणार असल्याचं पाहायला मिळतंय. 

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात (Bigg Boss Marathi New Season) दररोज नवा ड्रामा सुरू असतो. महिन्याभरातच निक्कीने A टीमला रामराम केला आहे. भाऊच्या धक्क्यावर A टीमला ट्रॉफी उचलू न देण्याचं ओपन चॅलेंज निक्कीने दिलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात चक्रव्युहात अडकल्यानंतर निक्कीची खेळ खेळण्याची चक्र बदलली आहेत. टीम A मधल्या सदस्यांसोबत निक्की आज वाद घालताना दिसून येणार आहे.

भाऊच्या धक्क्यावर टीम A मध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं. निक्की,अरबाज, जान्हवी आणि वैभव या चौघांमध्ये फूट पडली. इतकच नव्हे तर नॉमिनेशन टास्कमध्ये जान्हवी आणि निक्की या दोघींनीही एकमेकींना नॉमिनेटही केलं. त्यामुळे आता घरात या चौघांमधलं वातावरण चांगलच बिघडलं आहे. नॉमिनेशन टास्कवेळईही निक्की आणि जान्हवी या दोघींनीही एकमेकींवरचा राग व्यक्त केला. त्याचप्रमाणे निक्की आता या तिघांनाही चांगलच धारेवरही धरत असून तिघांकडूनही तिला सणसणीत उत्तरही दिलं जातंय.     

निक्की, अरबाज आणि जान्हवीची जुंपली

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये निक्की, वैभव आणि जान्हवीमध्ये झालेला राडा पाहायला मिळतोय. निक्की म्हणतेय,"बिग बॉस मराठीच्या घराची मी महाराणी आहे". त्यावर जान्हवी म्हणते,"तू नोकराणी पण होऊ शकत नाहीस". त्यावर निक्की वैभवला म्हणते,"कॅप्टन तरी तुम्ही होऊ शकता का?". निक्कीला उत्तर देत वैभव म्हणतो,"न्हासके... बास कर". त्यावर निक्की त्याला बच्चू आणि भुसनाळ्या म्हणते. पुढे वैभव निक्कीला म्हणतो,"तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नको. तुझी मस्ती जिरवली नाही ना तर बघ". 

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांची बदललेली रूप पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. तर दुसरीकडे सदस्यांना बंधनात अडकलेलं पाहणंदेखील मनोरंजक ठरत आहे. आता आजच्या भागात नक्की काय होणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भागच पाहावा लागेल.                                        

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Chhatrapati Shivaji Maharaj : 'कंत्राटदारांच्या जीवावर सरकार बनत असेल, महाराजांचा पुतळा नाही'; मराठी लेखकाचा तीव्र शब्दांत संताप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDaryapur Rada : दर्यापुरात राडा करणाऱ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करा -नवनीत राणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget