एक्स्प्लोर

Irina Rudakova : परदेसी गर्लचा प्रवास संपला, इरीना रुडाकोव्हा चौथ्या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरातून चौथ्या आठवड्यात इरीनाने घराचा निरोप घेतला आहे.

Irina Rudakova eliminated from Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरातून चौथ्या आठवड्यात इरीना रुडाकोव्हाने घराचा निरोप घेतला आहे. पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून पुरुषोत्तम दादा पाटील यांनी घराचा निरोप घेतला. दुसऱ्या आठवड्यात मात्र कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण तिसऱ्या दोन सदस्य घराच्या बाहेर पडलेत. आता चौथ्या आठवड्यात चौथ्या सदस्याचा बिग बॉसचा खेळ संपला आहे. 

चौथ्या आठवड्यात नॉमिनेशनसाठी चार सदस्य होते. त्यामध्ये अभिजीत, आर्या, इरीना आणि वैभव यांचा समावेश होता. यामध्ये सर्वाधिक मतं मिळवत आर्या पहिल्यांदा सेफ झाली. त्यानंतर अभिजीत देखील सेफ झाला. पण वैभव आणि इरीना हे दोघेही बॉटम 2 मध्ये होते. त्यामध्ये वैभव सेफ झाला आणि इरीनाला या घराचा निरोप घ्यावा लागला. 

भाऊच्या धक्क्यावर रितेशने सगळ्यांचीच वाजवली

दरम्यान या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सगळ्यांचीच शाळा घेतली. अरबाज, निक्की, जान्हवी आणि वैभव यांना खडेबोल सुनावले. जान्हवीच्या वागण्यामुळे तर रितेशने तिला थेट जेलमध्येच टाकलं. त्यामुळे आता घरातल्यांचं धाबं चांगलच दणाणलं आहे. इतकच नव्हे या भाऊच्या धक्क्यावर अनेक गोष्टींचा खुलासा झाला. त्यामुळे ग्रुपमध्येही फूट पडल्याचं पाहायला मिळालं. 

ग्रुप A मध्ये पडली फूट

 निक्की तांबोळी चक्रव्यूह खोलीत बसलेली दिसून येत आहे. निक्कीला तिच्या ग्रुपमधील सदस्य तिच्याबद्दल काय म्हणतात हे रितेश भाऊ दाखवतो. त्यानंतर बाहेर येऊन निक्की म्हणते,"ग्रुप A साठी मी टाळ्या वाजवत आहे. त्यांच्यात दम तर नाहीच आहे. हलके लोक आहेत हे.. ग्रुप Aला मी ट्रॉफी उचलू देणार नाही, हा माझा वादा आहे".    

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा :

Jahnavi Killekar : 'तिच्या "त्या" विधानाचा राग येण्यापेक्षा मला किव आली...',पॅडीच्या करिअरवर बोलल्यानंतर जान्हवीवर मराठी अभिनेत्याचा राग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget