एक्स्प्लोर

Bharti Singh : ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहच्या लेकाला पाहिलं का? हर्ष लिंबाचियाने शेअर केला खास फॅमिली फोटो!

Bharti Singh : आई-वडील झाल्यापासून भारती-हर्षच्या आयुष्यातील आनंद द्विगुणित झाला आहे. टीव्ही विश्वातील ही प्रसिद्ध जोडी आपल्या मुलाबाबतचे सर्व अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते.

Bharti Singh : टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) हे सध्या त्यांच्या लेकासोबत वेळ घालवत आहेत. काही दिवसांपूर्वी या जोडीने नुकतेच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. आई-वडील झाल्यापासून भारती-हर्षच्या आयुष्यातील आनंद द्विगुणित झाला आहे. टीव्ही विश्वातील ही प्रसिद्ध जोडी आपल्या मुलाबाबतचे सर्व अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच हर्षने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॅमिली फोटो शेअर केला आहे.

हर्षने शेअर केलेल्या या फोटोत त्यांच्या लेकाची झलक दिसली आहे. कॉमेडियन भारती सिंहचा पती आणि होस्ट हर्ष लिंबाचियाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा अतिशय क्युट फॅमिली फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये हर्ष आणि भारतीसोबत त्यांचा मुलगा गोला म्हणजेच ‘लक्ष्य’ही दिसत आहे. मात्र, फोटोत मुलाचा चेहरा दिसलेला नाही. भारतीने मुलाला उचलून घेतले आहे, तर भारतीच्या खांद्यावर हात ठेवून हर्ष हसत आहे. या अतिशय सुंदर फोटोच्या कॅप्शनमध्ये हर्षने 'फॅमिली' असे लिहिले आहे.

पाहा फोटो :

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

हर्ष लिंबाचियाचा फॅमिली फोटो पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत. चाहतेच नाही तर, मनोरंजन विश्वातील स्टार्सही फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. करणवीर बोहरा, कोरिओग्राफर धर्मेश, अभिनेत्री युविका चौधरी, नेहा भसीन, आध्विक महाजनी आणि अली गोनी यांनी हर्षच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

लाडक्या लेकाचे नावही केले जाहीर!

भारती सिंह आपल्या मुलाला प्रेमाने ‘गोला’ म्हणते. जेव्हापासून तिचा मुलगा या जन्मला आहे, तेव्हापासून ती त्याला लाडाने ‘गोला’ म्हणते. चाहत्यांना वारंवार नाव विचारल्यानंतर भारतीने तिच्या मुलाचे नाव सोशल मीडियावर शेअर केले होते. भारती आणि हर्ष यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव 'लक्ष्य' ठेवले आहे आणि त्यांनी हे नाव निवडले कारण की, त्यांचा मुलगा कधीही त्याच्या ध्येयापासून विचलित होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे.

संबंधित बातम्या

Bharti Singh : भारतीच्या लेकाचं गंमतीशीर नाव! अर्थ सांगताना म्हणाली..

Bharti Singh : ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहने चाहत्यांना दाखवली लेकाची पहिली झलक, फोटो शेअर करत म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget