एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : बिग बॉसच्या घरात चव्हाण बंधूंमध्ये राडा; गुलिगत सूरज आडदांड वैभवला नडला, इरिनाची मध्यस्थी; पण, तरिसुद्धा...

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan Vaibhav Chavan: कॅप्टन्सी टास्कच्या दरम्यान गुलिगत सूरज चव्हाण आणि वैभव चव्हाण यांच्यात वाद झाला. आडदांड वैभवला सूरज चव्हाण भिडला. यावेळी इरिनाने मध्यस्थी केली.

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan Vaibhav Chavan :  'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील (Bigg Boss Marathi Season 5) दुसरा आठवडा सुरू झाला आहे. पहिल्या आठवड्यात शांत असणारे घरातील सदस्य आता अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. कॅप्टन्सी टास्कच्या दरम्यान गुलिगत सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) यांच्यात वाद झाला. आडदांड वैभवला सूरज चव्हाण भिडला. यावेळी इरिनाने मध्यस्थी केली. 

बिग बॉस मराठीच्या घरातील दुसऱ्या आठवड्याची सुरुवातच वादावादीने झाली. त्यानंतर आता घरात कॅप्टन्सी टास्क देण्यात आला आहे. हा कॅप्टन्सी टास्क बुलेट ट्रेनशी संबंधित आहे. समोर आलेल्या व्हिडिओनुसार, घरातील सदस्यांना या ट्रेनमधील जागा पटकावयाची आहे. टास्कमधील एका कोचमध्ये दोन्ही ग्रुपमधील सदस्य जागेवरून भांडताना दिसत आहेत. तर, ट्रेनच्या कोचमध्ये बसलेला वैभव आणि कोचबाहेर  असलेला सूरज यांच्यात वादावादी होते. 

सूरज आणि वैभव यांच्यात एकमेकांना हात लावण्यावरून वाद निर्माण झाल्याचे दिसते. बुक्कीत मुंडकं छाटेल असा दम देत हात लावून दाखव असे वैभव म्हणतो. त्यावर सूरज प्रतिआव्हान देत हात लावून दाखवल्यावर काय करणार असा उलट सवाल करतो. सूरजच्या प्रत्युत्तरने संतापलेला वैभव चढ्या आवाजात सूरजला म्हणतो की, दम असेल तर हात लाव...तुला मस्ती आलीय का...सूरजही त्याला तू मस्तीला आलाय का?असे म्हणतो. दम आहे का तुझ्यात असं वैभवने म्हटल्यावर सूरजही त्याला दम पाहायचा आहे का, असे म्हणतो. दोघे एकमेकांना भिडत असताना इरिना मध्ये येत सूरजला शांत राहण्यास सांगते. तर वैभव हा सूरजला आव्हानात्मक बोलताना दिसते. सूरजही त्याला आणखी डिवचत असतो.  वैभवच्या बोलण्यामुळे सूरज त्याच्याकडे जात असताना दुसरीकडे इरिना आणि योगिता सूरजला आवरतात आणि मागे सारतात.

बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये दहाव्या दिवशी पहिलं कॅप्टनसीचा टास्क आयोजित करण्यात आला आहे. घरामध्ये वाढत्या स्पर्धेमुळे, प्रत्येकजण आपला वैयक्तिक खेळ सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या एपिसोडमध्ये आता घरातील सदस्यांसाठी स्पर्धा रंगलेली दिसणार आहे. घराचा कॅप्टन बनण्यासाठी हा टास्क जिंकावा लागणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा आजच्या भागाचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोवरुन 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आज घरात 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' हे पहिलं कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचारAjit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Embed widget