एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Gautami Deshpande: "तुझ्याकडे गाडी नाहीये का? सारखं रिक्षातून फिरत असतेस. तुझी बहीण बघ..", नेटकऱ्याचा प्रश्न; गौतमी देशपांडेनं दिलं भन्नाट उत्तर

Gautami Deshpande : एका नेटकऱ्यानं गौतमीला इन्स्टाग्रामवर एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला गौतमीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

Gautami Deshpande : मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande )  आणि तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडे  (Gautami Deshpande) या दोघीही सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. गौतमी आणि मृण्मयी या बहिणींच्या जोडीचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकतेच गौतमीनं  इन्स्टाग्रामवर "कॅन यू गेस" हे सेशन केले. या सेशनमध्ये एका नेटकऱ्यानं गौतमीला एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला गौतमीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

गौतमीला "कॅन यू गेस"  या सेशनमध्ये एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला, “तुझ्याकडे गाडी नाहीये का? सारखं रिक्षातून फिरत असतेस. तुझी बहीण बघ किती सुंदर आणि कर्तुत्ववान आहे.” नेटकऱ्याच्या या प्रश्नाला गौतमीनं उत्तर दिलं, “मला अशा प्रकारची लोकं आवडतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, माझ्याकडे चांगली कार आहे पण मुंबईत असल्यावर बऱ्याचदा मेट्रोतून प्रवास करणं सोयीस्कर असतं. माझ्या गाडीपेक्षा मला माझा वेळ जास्त मौल्यवान आहे. मला आशा आहे की, तुम्ही मोठे व्हाल आणि कर्तुत्ववान व्हाल.” गौतमीनं दिलेल्या भन्नाट उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

Gautami Deshpande:

गौतमीची बहीण मृण्मयी ही सध्या  'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचं ती सूत्रसंचालन करते. मृण्मयीचा  चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. मृण्मयीनं  मोकळा श्वास,नटसम्राट,आंधळी कोशिंबीर,कट्यार  काळजात  घुसली या चित्रपटांंमध्ये काम केलं आहे. तिनं  कुंकू, अग्निहोत्र या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली.

View this post on Instagram
 
A post shared by Mrunmayee Deshpande - Rao (@mrunmayeedeshpande)

माझा होशील ना (Majha Hoshil Na) या मालिकेमुळे गौतमी देशपांडेला (Gautami Deshpande) विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत गौतमीनं सई ही भूमिका साकारली. सारे तुझ्याचसाठी, माझा होशील ना या मालिकांमध्ये देखील गौतमीनं काम केलं. गौतमी ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते. तिला इन्स्टाग्रामवर  438K फॉलोवर्स आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Mrunmayee Deshpande : 'ढाप अजून...'; मृण्मयी देशपांडेच्या फोटोला गौतमीनं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget