एक्स्प्लोर

Mrunmayee Deshpande : 'ढाप अजून...'; मृण्मयी देशपांडेच्या फोटोला गौतमीनं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष

नुकताच मृण्मयी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मृण्मयीच्या या फोटोला तिची बहीण गौतमी देशपांडेनं (Gautami Deshpande) केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले. 

Mrunmayee Deshpande : मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande ) ही सोशल मीडियावर  (Social Media) अॅक्टिव्ह असते. मृण्मयी ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच मृण्मयी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मृण्मयीच्या या फोटोला तिची बहीण गौतमी देशपांडेनं (Gautami Deshpande) केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले. 

मृण्मयीनं शेअर केला फोटो 

मृण्मयीनं तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला.  'मी पोचले महाबळेश्वर ला...' असं कॅप्शन मृण्मयीनं तिच्या फोटोला दिलं.  या फोटोमध्ये मृण्मयी ही नो मेक-अप लूकमध्ये दिसत आहे. मृण्मयीच्या फोटोला गौतमीनं कमेंट केली, 'ढाप अजून माझे कपडे आणि म्हण मी गेल्या दोन वर्षात एक नवीन कपडा नाही घेतला.' गौतमीच्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.

पाहा फोटो: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mrunmayee Deshpande- Rao (@mrunmayeedeshpande)

मृण्मयीचे चित्रपट

काही दिवसांपूर्वी मृण्मयीचा (Mrunmayee Deshpande ) चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील मृण्मयीच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले.  मृण्मयीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात असतात. मृण्मयीनं  मोकळा श्वास,नटसम्राट,आंधळी कोशिंबीर,कट्यार  काळजात  घुसली या चित्रपटांंमध्ये काम केलं आहे. तिनं  कुंकू, अग्निहोत्र या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली. काही दिवसांपूर्वी तिची  'शाब्बास सुनबाई' या मालिकेमध्ये एन्ट्री झाली. मृण्मयी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 759K  फॉलोवर्स आहेत.  मृण्मयी ही गौतमीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.  मृण्मयी आणि गौतमी यांच्यामधील बाँडिंग चाहत्यांचे लक्ष वेधते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

गौतमीनं छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये केलं काम

माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमी देशपांडेला (Gautami Deshpande) विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत गौतमीनं सई ही भूमिका साकारली. सारे तुझ्याचसाठी, माझा होशील ना या मालिकांमध्ये देखील गौतमीनं काम केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Mrunmayee Deshpande : 'शाब्बास सुनबाई' मालिकेत होणार मृण्मयी देशपांडेची एन्ट्री; डान्स व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget