एक्स्प्लोर

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये मानापमान नाट्य? गौरव मोरेने सांगितलं शो सोडण्याचे कारण...

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : गौरव मोरेने शो का सोडला? याबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा सुरू होती. अखेर गौरव मोरे यानेच निर्णयावर भाष्य केले आहे.

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra :  छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणारा कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून (Maharashtrachi Hasyajatra) अभिनेता गौरव मोरेने (Gaurav More) एक्झिट घेत असल्याची घोषणा केली. आज गौरव मोरेने सोशल मीडियात पोस्ट लिहीत आपल्या निर्णयाची माहिती दिली. गौरव मोरेने हा शो सोडल्याची माहिती दिल्याने चाहत्यांना धक्काच बसला आहे. गौरव मोरेने शो का सोडला? याबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा सुरू होती. अखेर गौरव मोरे यानेच आपल्या निर्णयाबाबत सूचक वक्तव्य केले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये मानापमान नाट्य रंगल्याने गौरव मोरेने शो सोडला असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोचा मोठा चाहता वर्ग आहे. या शो मधील प्रत्येक कलाकाराचा स्वत:चा चाहता वर्ग आहे. त्यापैकी एक असलेला गौरव मोरेने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमध्ये स्किटमध्ये  ‘I am a गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, टा ना ना ना…’ या वाक्याने त्याची धमाकेदार एन्ट्री होत असे. त्याच्या या एन्ट्रीला प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटत असे. 

शो सोडण्याची केली घोषणा

फिल्टर पाड्याचा बच्चन असणाऱ्या  गौरव मोरेने आपल्या धमाल परफॉर्मेन्सने शोमध्ये धुमाकूळ घातला होता. आता,  गौरवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या सेटचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि यामध्ये त्याने आपण महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडले असल्याचे सांगितले. गौरवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधुन आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो,असेही त्याने म्हटले. 

View this post on Instagram
 
A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

चाहत्यांची नाराजी, गौरवने सांगितले शो सोडण्याचे कारण...

गौरव मोरेच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी शो सोडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काही चाहत्यांनी त्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तर, काहींनी गौरवचे ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांना गौरवने प्रत्युत्तर दिले आहे.  एका युजरने म्हटले की, “पैसा बहुत कमिनी चीज होती है”. त्याला उत्तर देताना गौरवने म्हटले की,  “Respect बडी चीज है भाई” असे म्हटले. 

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये मानापमान नाट्य? गौरव मोरेने सांगितलं शो सोडण्याचे कारण...

तर,एका महिला प्रेक्षकाने म्हटले की, “निरोप घेऊ नका. तुम्हाला इथे जे प्रेम मिळाले त्याची तुलना कुठल्याही दुसऱ्या कार्यक्रमाबरोबर करता येणार नाही. तुमचा हिंदी कार्यक्रम मी बघते. तो हास्यजत्रे इतका दर्जेदार नाही. मराठी तुमची मायबोली आहे, तुमचं काम मराठीत खूप खुलून येतं. मराठी सिनेमा बघणारे कमी लोक आहेत”. त्याला उत्तर देताना गौरवने   “का सोडला असेल ह्याचा पण विचार होऊ द्या” असे उत्तर दिले आहे. 

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये मानापमान नाट्य? गौरव मोरेने सांगितलं शो सोडण्याचे कारण...

गौरव मोरेच्या आधी महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ओंकार भोजनेने एक्झिट घेतली होती. गौरव मोरे सध्या सोनी वाहिनीवरील मॅडनेस मचायेंगे या शोमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याच्यासोबत हेमांगी कवी, कुशल बद्रिके हे मराठी कलाकार आहेत. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirish Maharaj More : 20 एप्रिलला लग्न अन् शिरीष महाराज मोरेंनी उचललं टोकाचं पाऊल, होणाऱ्या बायकोसाठी लिहिले अखेरचे शब्द; म्हणाले, माझी लाडाची पिनू...
20 एप्रिलला लग्न अन् शिरीष महाराज मोरेंनी उचललं टोकाचं पाऊल, होणाऱ्या बायकोसाठी लिहिले अखेरचे शब्द; म्हणाले, माझी लाडाची पिनू...
शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधाला ब्रेक लागणार? लाडकी बहीणचा खर्च, तिजोरीतील खडखडाट, कंत्राटदारांची देणी यामुळं मोठा निर्णय?
अर्थसंकल्पात शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधाला ब्रेक लागणार? राज्याच्या तिजोरीतील खडखडाटामुळं मोठा निर्णय?
Dhananjay Munde : बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर सर्वात कमी दराने खरेदी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा; 'एबीपी माझा'च्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक माहिती समोर!
बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर सर्वात कमी दराने खरेदी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा; 'एबीपी माझा'च्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक माहिती समोर!
Comedian Pranit More Assaulted: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट; 10-12 जणांविरोधात गुन्हा दाखल
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट; 10-12 जणांविरोधात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Full PC : धनंजय मुंडे यांच्या मुखात मी कधीही OBC ऐकलं नाही,वडेट्टीवार कडाडलेUjjani Water : उजनी धरणाच्या उजव्या कालवा जलसेतुला भलं मोठं भगदाड, लाखो लिटर पाणी वायाABP Majha Marathi News Headlines 9.00 AM TOP Headlines 9.00AM 06 February 2025ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 06 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirish Maharaj More : 20 एप्रिलला लग्न अन् शिरीष महाराज मोरेंनी उचललं टोकाचं पाऊल, होणाऱ्या बायकोसाठी लिहिले अखेरचे शब्द; म्हणाले, माझी लाडाची पिनू...
20 एप्रिलला लग्न अन् शिरीष महाराज मोरेंनी उचललं टोकाचं पाऊल, होणाऱ्या बायकोसाठी लिहिले अखेरचे शब्द; म्हणाले, माझी लाडाची पिनू...
शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधाला ब्रेक लागणार? लाडकी बहीणचा खर्च, तिजोरीतील खडखडाट, कंत्राटदारांची देणी यामुळं मोठा निर्णय?
अर्थसंकल्पात शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधाला ब्रेक लागणार? राज्याच्या तिजोरीतील खडखडाटामुळं मोठा निर्णय?
Dhananjay Munde : बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर सर्वात कमी दराने खरेदी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा; 'एबीपी माझा'च्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक माहिती समोर!
बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर सर्वात कमी दराने खरेदी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा; 'एबीपी माझा'च्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक माहिती समोर!
Comedian Pranit More Assaulted: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट; 10-12 जणांविरोधात गुन्हा दाखल
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट; 10-12 जणांविरोधात गुन्हा दाखल
Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथं जनता दरबार घ्यावा, ठाण्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक यांचं मोठं वक्तव्य 
ठाणे आपल्या सगळ्यांचं, ठाण्याच्या अडीअडचणी दूर करण्याकरता अधिकाऱ्यांना बोलवू: गणेश नाईक
Shatrughan Sinha On Non-Veg Ban:
"देशात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे..."; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
Embed widget