एक्स्प्लोर

Bigg Boss 18 highlights:घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले हे 4 सदस्य, विवियनच्या मागे हात धुवून लागली  चाहत

विवयाने रजत दलालला सर्वात आधी नॉमिनेट केले त्यानंतर चाहत पांडे आणि श्रुतिकाला नॉमिनेट केल्याचे दिसले.

Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात सध्या नव्या आठवड्यातील टाईम गॉडचा किताब विवियनच्या हातातून हिसकवण्यासाठी नवा टास्क सुरू झालाय. हा किताब ज्या टीमला मिळेल त्या टीमचा सदस्य टाईम गॉडसाठी निवडला जाईल. तर दुसरीकडे या आठवड्यातील घराबाहेर जाणाऱ्या सदस्याची टांगटी तलवार आता 4 जणांच्या डोक्यावर आहे. मंगळवारच्या भागात बिग बॉसच्या घरात चार सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं. 

विवियन डीसेनाने आठ सदस्यांना केलं नॉमिनेट 

विवयाने रजत दलालला सर्वात आधी नॉमिनेट केले त्यानंतर चाहत पांडे आणि श्रुतिकाला नॉमिनेट केल्याचे दिसले. याचवेळी चाहतनेही याच शोमध्ये तुझा अहंकार तोडून टाकेन असं आव्हान दिलं. चाहतनंतर विवियनने श्रुतिका, करणवीर मेहरा, सारा, अरफिन खान ताजिंदर बग्गा आणि चुम दरांग यांचेही नाव घेतलं. पण यानंतर एक ट्विस्ट बिग बॉस ने आणला आणि घरातील चार सदस्य नॉमिनेट झाले आणि उरलेले वाचले. 

कोणते सदस्य झाले nominate? 

बिग बॉसच्या घरात टाईम गोड झालेल्या बेबी यांना नॉमिनेशनच्या अधिकार बिग बॉस ने दिले होते. यानंतर विवियनने  घरातील आठ सदस्यांना नॉमिनेट केले. पण बिग बॉस ने एक ट्विस्ट आणत घरातील चार सदस्यांना सुरक्षित करत चार जणांना नॉमिनेट केले. यामध्ये चाहत पांडे, सारा खान, अरफिन खान आणि ताजींदर सिंग बग्गा हे चार सदस्य nominate झाले.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

विवियनच्या मागे हात धुवून लागली चाहत 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

मागील अनेक दिवसांपासून बिग बॉसच्या घरात चाहत पांडे आणि विवियन डिसेना यांच्यात वादावादी होत आहे .  एकमेकांवर दोषारोप करण्याची संधी या दोघांपैकी एकही जण सोडत नसल्याचे दिसतय . आता विवियन टाईम गॉड झाल्यापासून चाहतही विवियनच्या मागे हात धुऊन लागली आहे. विवियनची कॉफी लपवत तिने जोपर्यंत आम्हाला चहा देण्यात येत नाही तोपर्यंत तुझी कॉफी मिळणार नाही असं म्हणत तिनं पुन्हा विवियनशी पंगा घेतलाय. या दोघांमध्ये यानंतरही चांगलीच वादावादी झाल्याचं दिसलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : राज्यात जीबीएसने घेतला पाच जणांचा बळी; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये बाधितांची सख्या दीडशेच्या घरात
राज्यात जीबीएसने घेतला पाच जणांचा बळी; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये बाधितांची सख्या दीडशेच्या घरात
Kirit Somaiya : मालेगावात चार हजार बांगलादेशींना बनावट जन्म दाखले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; तिघांवर गुन्हा दाखल
मालेगावात चार हजार बांगलादेशींना बनावट जन्म दाखले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; तिघांवर गुन्हा दाखल
Income Tax : प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांवरुन 12 लाख का केली? निर्मला सीतारामन यांनी उलगडून सांगितलं
करमुक्त उत्पन्न 7 लाखांवरुन 12 लाख केलं, किती करदात्यांना लाभ होणार, निर्मला सीतारामन यांनी आकडेवारी सांगितली
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Municipal Corporation Budget : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणारMaitreya Dadashree : दादाश्रीजी मैत्रीबोध :  02 Feb 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM TOP Headlines  : सकाळी ८ च्या हेडलाईन्स :  02 February 2024 : ABP MajhaSanjay Shirsath On Shivsena | जोडायची वेळ आलीय, संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंना हाक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : राज्यात जीबीएसने घेतला पाच जणांचा बळी; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये बाधितांची सख्या दीडशेच्या घरात
राज्यात जीबीएसने घेतला पाच जणांचा बळी; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये बाधितांची सख्या दीडशेच्या घरात
Kirit Somaiya : मालेगावात चार हजार बांगलादेशींना बनावट जन्म दाखले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; तिघांवर गुन्हा दाखल
मालेगावात चार हजार बांगलादेशींना बनावट जन्म दाखले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; तिघांवर गुन्हा दाखल
Income Tax : प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांवरुन 12 लाख का केली? निर्मला सीतारामन यांनी उलगडून सांगितलं
करमुक्त उत्पन्न 7 लाखांवरुन 12 लाख केलं, किती करदात्यांना लाभ होणार, निर्मला सीतारामन यांनी आकडेवारी सांगितली
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Embed widget