एक्स्प्लोर
Pune Land Case: 'मंत्री होता येत नाही म्हणून बाजूला झाला', Raju Shetty यांचा Muralidhar Mohol यांच्यावर थेट आरोप
पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Jain Boarding House) जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीच्या आरोपावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्यात वाद पेटला आहे. 'गोखले डेव्हलपरमध्ये (Gokhale Developer) या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी आहे, केवळ बिल्डर असल्यामुळे मंत्री होता येत नाही म्हणून तांत्रिक दृष्ट्या बाजूला झाला,' असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला. या प्रकरणी जैन समाजाने शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, ज्यात राजू शेट्टीही सहभागी झाले होते. मोर्चा जैन बोर्डिंगपासून सुरू होऊन संचेती हॉस्पिटल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. एबीपी माझाच्या रियालिटी चेकनुसार, मोहोळ २०२१ पासून विशाल गोखले (Vishal Gokhale) यांचे व्यावसायिक भागीदार होते, परंतु फेब्रुवारी २०२५ मध्ये ते या भागीदारीतून बाहेर पडले. सध्या कागदपत्रांनुसार त्यांचे आणि गोखले यांचे कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















