एक्स्प्लोर

Bigg Boss 18: बिगबॉसच्या घरातून शेहजादा बेदखल, बाहेर येताच विवियनवर निशाणा, म्हणाला, 'अद्दल घडवली असती..'

शनिवार आणि रविवारी झालेल्या एलिमिनेशनमध्ये शेहजादा घराबाहेर पडला आहे. घरातून  बाहेर आल्या आल्या त्याने विवियनवर निशाणा साधलाय.

Bigg Boss 18:  बिगबॉसच्या घरात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे . विवियन टाईम गॉड झाल्यानंतर त्याला नॉमिनेशनचेही अधिकार बिग बॉसने दिल्यामुळे घरात वादावादी आणि दोषारोपांची झड होती. दरम्यान, बिगबॉसच्या घरात एक महिना राहिल्यानंतर आता शेहजादा धामीने घरातून निरोप घेतला आहे. शनिवार आणि रविवारी झालेल्या एलिमिनेशनमध्ये शेहजादा घराबाहेर पडला आहे. घरातून  बाहेर आल्या आल्या त्याने विवियनवर निशाणा साधलाय.

बिग बॉसच घर सोडताना काहीच वाटत नव्हतं. 

घरातून बाहेर पडल्यानंतर शहजादाने व्हीव्हीएनवर निशाणा साधला. जेव्हा घरातून बाहेर पडलो त्यावेळी न्यूट्रल वाटत होतं. पण बिग बॉसच्या सगळ्या गोष्टी मला नंतर आठवणार आहेत असं शहजादाने सांगितलं. मी कधीही इतक्या लोकांसोबत घरात राहिलो नाही. माझे मित्रही तसे कमीच आहेत. 

विवियनला इज्जतीत राहायला शिकवलं असतं..

मी लढण्यासाठी कायमच तयार होतो. बिग बॉसच्या घरात अशाच जी गणित तयार होत होती त्यामध्ये प्रेक्षकांनीही माझ्या आणि व्हीव्हीएम मध्ये झालेले वाद आणि उडालेले खटके पाहिले असतील. विवि यांच्या वागण्या बोलण्यात प्रचंड अकड आहे. जेव्हा येतो लोकांशी बोलतो तेव्हा तू कायमच उद्धट टोनमध्ये बोलतो. घरात असताना मी त्याला इज्जतीत राहिला शिकवलं असतं. 

View this post on Instagram
 
A post shared by JioCinema (@officialjiocinema)

अनफिल्टर मित्र मला अधिक आवडले 

माझे मुळातच मित्र कमी असल्याने जे स्पष्ट आणि मोकळे बोलतात त्यांच्याशी माझा चांगला जमलं. रजत च्या अन फिल्टर बोलण्यामुळे मी इम्प्रेस झालो होतो. नायरा ही मनाने साफ आहे. जो बोंड आम्ही घरात शेअर केला तो मी विसरू शकणार नाही.

विवियनच्या हातात नॉमिनेशनची पॉवर

बिगबॉस 18 चा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या रिॲलिटी शो मध्ये सध्या विवियन डिसेना टाईम गॉड बनला आहे. टाईम गॉड झाल्यापासून काही मोठे निर्णय घेताना तो दिसत आहे. या आठवड्यात तर विवियनला बिगबॉसने एक मोठी शक्ती दिली आहे. तो घरातील सदस्यांना या आठवड्यात नॉमिनेट करणार आहे. त्याने श्रुतिका आणि करणवीर मेहरा यांची नाव नॉमिनेशनसाठी घेतल्यानं काल घरात मोठा वाद झाल्याचं दिसलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget