एक्स्प्लोर

Bus Bai Bus :  'नवऱ्याचा फोन चेक करता का?'; मेधा मांजरेकरांनी दिलं मजेशीर उत्तर

'बस बाई बस' (Bus Bai Bus) या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी देखील हजेरी लावली आहे.

Bus Bai Bus : 'बस बाई बस' (Bus Bai Bus) या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. 29 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमामध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि सुप्रिया सुळे  (Supriya Sule) यांनी हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी देखील हजेरी लावली आहे. झी मराठीच्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला.

सुबोध भावे हे मेधा यांना विचारतात घरातल्या गृहिणीला देखील अभिनय करावा लागतो? यावर मेधा, हो असं उत्तर देतात. तर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेनं मेधा मांजरेकर यांना प्रश्न विचारला की,'नवऱ्याचा फोन चेक करता का कधी?' या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं, 'आता नाही करत'

आई-वडिलांचा फोटो पाहताच झाल्या भावूक
बस बाई बस या कार्यक्रमामध्ये मेधा मांजरेकारांना त्यांच्या आई-वडिलांचा फोटो दाखवण्यात आला. हा फोटो बघताच त्या भावूक झाल्या. फोटो पाहून त्या म्हणाल्या, 'माझ्या आई-वडिलांचे एका वर्षापूर्वी निधन झाले. नऊ महिन्याच्या अंतरानं ते गेले.' 

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

'बस बाई बस' या कार्यकमाचे आभिनेता सुबोध भावे करतात. सध्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  कार्यक्रमाबद्दलची सुबोधनं सांगितलं, ‘मला काहीतरी वेगळं किंवा नवीन करायची इच्छा होती. संगीत किंवा नृत्यांच्या स्पर्धांमध्ये आत एकसुरीपणा यायला लागला आहे. मी याआधी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. पण, संवादाचा कार्यक्रम मी कधीच केला नव्हता आणि तो करायची माझी खूप इच्छा होती. त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाची संकल्पना कळली, तेव्हा मला ती खूप आवडली आणि त्वरित होकार दिला.’ 

वाचा इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते,  लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray Nashik Speech : 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेलPrithviraj Chavan on Congress Merger : लोकसभेनंतर दोन पक्ष राहणार नाहीत, चव्हाणांचा रोख कुणावर?ABP Majha Headlines : 09 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते,  लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
पंजाबच्या माऱ्यासमोर रजवाडे ढेर, रियानची एकाकी झुंज, राजस्थानची 144 धावांपर्यंत मजल
पंजाबच्या माऱ्यासमोर रजवाडे ढेर, रियानची एकाकी झुंज, राजस्थानची 144 धावांपर्यंत मजल
'जाती धर्मात ऐक्य निर्माण करण्याऐवजी अंतर वाढवणारी मोदींची भूमिका'; शरद पवारांची टीका
'जाती धर्मात ऐक्य निर्माण करण्याऐवजी अंतर वाढवणारी मोदींची भूमिका'; शरद पवारांची टीका
70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल : उद्धव ठाकरे
70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल : उद्धव ठाकरे
Shyam Rangeela : वाराणसीतून मोदींच्या विरोधात शड्डू ठोकलेल्या श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज बाद; भावुक होऊन म्हणाला, आपली कॉमेडीच बरी
वाराणसीतून मोदींच्या विरोधात शड्डू ठोकलेल्या श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज बाद; भावुक होऊन म्हणाला, आपली कॉमेडीच बरी
Embed widget