एक्स्प्लोर

Bus Bai Bus : 'प्लास्टिक सर्जरी केलीये?'; अमृता फडणवीसांना प्रश्न, उत्तर देत म्हणाल्या...

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना 'तुम्ही प्लास्टिक सर्जरी केलीये का?' असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला अमृता फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

Bus Bai Bus : 'बस बाई बस' (Bus Bai Bus) या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. 29 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमामध्ये अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar) आणि सुप्रिया सुळे  (Supriya Sule) यांनी हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांनी देखील हजेरी लावली आहे. झी मराठीच्या सोशल मीडिया पोस्टवर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना 'तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?' असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला अमृता फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
'तुम्ही प्लास्टिक सर्जरी केलीये?' असा प्रश्न प्रेक्षकांमधील एका महिलेनं विचारला. या प्रश्नाला उत्तर देत अमृता फडणवीस म्हणाल्या, 'बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण मला याबाबतीत अनेकांनी ट्रोल केलं. प्लास्टिक सर्जरी करायला खूप हिंमत लागते. यामध्ये एक रिस्क आहे की जर काही चुकलं तर तुमचा चेहरा बिघडू शकतो. लग्नाच्या आधी मी कधी ब्युटी पार्लरमध्ये पण गेले नाही. लग्नाच्या वेळेस फक्त मेक-अप केला. देवेंद्रजी हे स्त्रीचं मन पाहतात.'

पाहा प्रोमो: 

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

'बस बाई बस' या कार्यकमाचे आभिनेता सुबोध भावे करतो. कार्यक्रमाबद्दलची सुबोधनं सांगितलं, ‘मला काहीतरी वेगळं किंवा नवीन करायची इच्छा होती. संगीत किंवा नृत्यांच्या स्पर्धांमध्ये आत एकसुरीपणा यायला लागला आहे. मी याआधी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. पण, संवादाचा कार्यक्रम मी कधीच केला नव्हता आणि तो करायची माझी खूप इच्छा होती. त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाची संकल्पना कळली, तेव्हा मला ती खूप आवडली आणि त्वरित होकार दिला.’ सध्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

हेही वाचा: 

Bus Bai Bus : 'बस बाई बस'मध्ये सुप्रिया सुळेंची हजेरी; नरेंद्र मोदी अन् एकनाथ शिंदेंचा फोटो पाहताच म्हणाल्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J P Nadda On Rss : आता भाजप सक्षम, जेपी नड्डा यांचं RSS वर मोठं वक्तव्य ABP MajhaABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Virat Kohli Anushka Sharma : दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
Embed widget