एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : ताई, बाई अन् छोटा पुढारी; घनश्याम सगळ्यांशी प्रेमानेच वागणार; नवा प्रोमो पाहिला का?

Bigg Boss Marathi Season 5 : तुम्ही त्याच्याशी कसंही वागा पण छोटा पुढारी मात्र सगळ्यांशी प्रेमानेच वागणार, असं सांगणारा बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 12 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात छोटा पुढारी घन:श्याम दरोडेसोबत घरातील सदस्य कसेही वागत असले तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागताना दिसत आहे. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझनचा कल्ला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. त्यातच यंदाचे स्पर्धकही एकापेक्षा एक आहेत. सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची म्हणजेच घन:श्याम दरोडेची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री झाली आणि पहिल्या दिवसापासून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

ताई, बाई अन् छोटा पुढारी

आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणाऱ्या पुढारीचे व्हिडीओ कायमच व्हायरल होतात. आता तो बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या मनातही घर करताना दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घन:श्याम इरिनाला म्हणतोय, "तू माझ्याशी कसंही वाग...पण मी तुझ्यासोबत प्रेमानेच वागणार". छोटा पुढारी जान्हवी ताई, निक्की बाई आणि इरिनासोबत बोलताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया मांडल्या आहेत.

घनश्याम सगळ्यांशी प्रेमानेच वागणार

बिग बॉस मराठीचा सध्या दुसरा आठवडा सुरु आहे. बिग बॉसच्या घरात आज बाराव्या दिवशी इंटरटेंमेंटचा तडका पाहायला मिळणार आहे. आज बीबी हाऊसमध्ये टीव्ही टास्क पार पडणार आहे. बिग बॉस टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसत आहेत. घन:श्याम सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा भाग खूपच रंजक असणार आहे.

नवा प्रोमो पाहिला का?

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या सदस्यांवर नॉमिनेशनची तलवार

बिग बॉसच्या घरात नुकतच दुसरं नॉमिनेशन कार्य पार पडलं आहे. या आठवड्यात घरातून बाहेर होण्यासाठी नॉमिनेट झालेल्या सदस्यांमध्ये निक्की तांबोळी, घनश्याम दरोडे, योगित चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Bigg Boss Marathi : KISS बाई KISS... निक्की तांबोळीनं केलं छोटा पुढारीला किस, अरबाजला जमलं नाही ते घनश्यामनं करुन दाखवलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Kalyani Komkar : 'आंदेकरांना कोण मदत करतंय मला माहिती नाही, पण त्यांना राजकीय लोक...', बंडू आंदेकरांच्या लेकीचा आक्रमक पवित्रा, नेमकं काय म्हणाल्या?
'आंदेकरांना कोण मदत करतंय मला माहिती नाही, पण त्यांना राजकीय लोक...', बंडू आंदेकरांच्या लेकीचा आक्रमक पवित्रा, नेमकं काय म्हणाल्या?
Krishnaraaj Mahadik: कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
Ahilyanagar News: वेश बदलून आयुक्तांची पाहणी, दुकानदाराने तब्बल 1100 रुपयांना पूजेचे ताट विकले अन्...; शनिशिंगणापूरमधील धक्कादायक वास्तव समोर
वेश बदलून आयुक्तांची पाहणी, दुकानदाराने तब्बल 1100 रुपयांना पूजेचे ताट विकले अन्...; शनिशिंगणापूरमधील धक्कादायक वास्तव समोर
BJP National President: कार्यकारी अध्यक्ष नेमल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा चेहरा सुद्धा ठरला? 20 जानेवारीला घोषणा होणार
कार्यकारी अध्यक्ष नेमल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा चेहरा सुद्धा ठरला? 20 जानेवारीला घोषणा होणार

व्हिडीओ

Gautam Adani at Baramati : उद्योगपती गौतम अदानीही बारामतीत दाखल, रोहित पवारांनी केलं गाडीचं सारथ्य
Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime Kalyani Komkar : 'आंदेकरांना कोण मदत करतंय मला माहिती नाही, पण त्यांना राजकीय लोक...', बंडू आंदेकरांच्या लेकीचा आक्रमक पवित्रा, नेमकं काय म्हणाल्या?
'आंदेकरांना कोण मदत करतंय मला माहिती नाही, पण त्यांना राजकीय लोक...', बंडू आंदेकरांच्या लेकीचा आक्रमक पवित्रा, नेमकं काय म्हणाल्या?
Krishnaraaj Mahadik: कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
Ahilyanagar News: वेश बदलून आयुक्तांची पाहणी, दुकानदाराने तब्बल 1100 रुपयांना पूजेचे ताट विकले अन्...; शनिशिंगणापूरमधील धक्कादायक वास्तव समोर
वेश बदलून आयुक्तांची पाहणी, दुकानदाराने तब्बल 1100 रुपयांना पूजेचे ताट विकले अन्...; शनिशिंगणापूरमधील धक्कादायक वास्तव समोर
BJP National President: कार्यकारी अध्यक्ष नेमल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा चेहरा सुद्धा ठरला? 20 जानेवारीला घोषणा होणार
कार्यकारी अध्यक्ष नेमल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा चेहरा सुद्धा ठरला? 20 जानेवारीला घोषणा होणार
गौतम अदानी बारामतीत, अजित पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास, रोहित पवार झाले ड्रायव्हर
गौतम अदानी बारामतीत, अजित पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास, रोहित पवार झाले ड्रायव्हर
KDMC Election 2026: शिवसेना 65, भाजप 57; कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
शिवसेना 65, भाजप 57; कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Nashik Election 2026: नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी, आजच युतीची घोषणा होणार?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी, आजच युतीची घोषणा होणार?
Ajit Pawar in Baramati: कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
Embed widget