एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : अभिजीतचा एक निर्णय, संपूर्ण घरानं ठोकला सॅल्युट; आता निक्की एकटी पडणार?

Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant : अभिजीतच्या एका निर्णयामुळे घरातील सगळेच सदस्य त्याला सॅल्यूट करणार आहेत.

Bigg Boss Marathi New Season Day 33 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात मागील काही दिवसांपासून काही नवीन समीकरणे जुळताना दिसत आहेत. मात्र, या नव्या समीकरणात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) ही एकटी पडत असल्याचे दिसत आहे. घरातील सगळे सदस्य तिच्याविरोधात गेले आहेत. तर, त्याच वेळी अरबाज पटेल हा निक्की आणि अभिजीत सावंतच्या (Abhijeet Sawant) मैत्रीवर पझेसिव्ह असल्याचे दिसून येत आहे. तर, निक्कीसोबत असलेल्या मैत्रीमुळे अभिजीतवरही त्याच्या ग्रुप बी मधून टीका होत आहे. या सगळ्यात आता अभिजीतच्या एका निर्णयामुळे घरातील सगळेच सदस्य त्याला सॅल्यूट करणार आहेत. आता या निर्णयाचा काय परिणाम होईल हे बिग बॉसमध्ये दिसून येईल. 

'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी काय राडा होईल सांगता येत नाही. आज घरातील सर्व मंडळी पातळलोकात सोन्याची नाणी शोधायला जाणार आहेत. यात कोण कोणावर भारी पडणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. टीम ए विरुद्ध टीम बी असा हा टास्क पार पडणार आहे. 

'बिग बॉस मराठी'मध्ये  बीबी करन्सी मिळवण्यासाठी घरातील सदस्यांना " मानकाप्या राहत असलेल्या पाताळलोकात सोन्याची नाणी शोधावी लागणार आहेत. ही सोन्याची नाणी मिळवण्यासाठी दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी होणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या प्रोमोनुसार, टास्कमध्ये अरबाज आर्याला म्हणतोय,"आर्या आपले कमी (सोन्याची नाणी) आहेत..लवकर नाणी आण". दरम्यान घराची  कॅप्टन असलेली निक्की मात्र टीम बी ने जमा केलेली नाणी वॅलिड नाही असं म्हणते. यावर डीपी दादा आक्रमक होत म्हणतात,"खायला अन्न मिळणार आहे त्या करन्सीवर". तर, त्याच्या पुढे अभिजीत  म्हणतो की,"यापुढे मला पार्टनर बनायचं नाही". 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अभिजीतच्या या निर्णयावर घरातील इतर सदस्य त्याचं कौतुक करत त्याला सॅल्युट देताना दिसून येतात. अभिजीत आणि निक्कीची एक जोडी होती. पण आता अभिजीतला निक्कीचा खेळ पटत नसल्याने त्याने तिला सोडलं असल्याचा अंदाज बांधला जात आहे. आता नेमकं टास्क दरम्यान काय होणार, अभिजीतने निक्कीसोबत जोडी तोडल्याने बिग बॉस काही शिक्षा देतील का, अभिजीतने साथ सोडल्याने आता घरात निक्की एकटी पडणार का?  हे आजच्या एपिसोडमध्ये दिसून येईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Embed widget