एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : 'हाईप तेवढीच करा जेवढी खरी वाटेल...', कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज-संग्राम भिडले अन् नेटकरी बरसले 

Bigg Boss Marathi Season 5 : कॅप्टन्सी टास्कमध्ये संग्राम आणि अरबाजचा खेळ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi new season) आतापर्यंत स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकजण कॅप्टन्सी मिळवण्यासाठी झटला आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर आता नव्या आठवड्यासाठी कॅप्टन्सीचा टास्क रंगला असल्याचं पाहायला मिळणार आहे.पण या आठवड्यात दोन ताकदीच्या माणसांमध्ये लढत झाल्याचं पाहायला मिळतंय. 

अरबाज आणि संग्राम या आठवड्यात कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये भिडले. या आठवड्यात कोणत्या सदस्यांना कॅप्टन पदाची उमेदवारी मिळणार आणि कोण होणार घराचा कॅप्टन याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.गोण्यांमध्ये कापूस भरण्याचा हा कॅप्टन्सीचा टास्क आहे. पण या लढतीवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

कॅप्टन्सीच्या टास्कवर सगळ्यांचं लक्ष

दरम्यान कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये ताकदीचा वापर यंदा दोन्ही टीम्सकडून झाल्याचंही पाहायला मिळालं. पण या आठवड्यात कॅप्टन कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे या टास्कमध्ये कोण बाजी मारुन कॅप्टन होणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स पाऊस

कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. यावर एकाने कमेंट्स करत म्हटलं की, 'संग्राम निस्ता नावालाच बॉडी बिल्डर आहे की काय' दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'अरर! अरबाज ने धरलाय की चांगलाच. Hype तेवढीच करा जेवढी खरोखर असेल.'                                               


Bigg Boss Marathi Season 5 : 'हाईप तेवढीच करा जेवढी खरी वाटेल...', कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज-संग्राम भिडले अन् नेटकरी बरसले 
Bigg Boss Marathi Season 5 : 'हाईप तेवढीच करा जेवढी खरी वाटेल...', कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज-संग्राम भिडले अन् नेटकरी बरसले 

'निक्की खूप इमोशनल'

आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये तुम्ही पाहू शकता की, घरातले टीम 'A' मधील अभिजित , पॅडी , सूरज , अंकिता  आणि आर्या हे सगळॆ जण गार्डन एरियात बसून निक्की विषयी बोलताना दिसत आहेत. पॅडी म्हणाले," निक्की दाखवते की तिला काही नाही वाटले पण ती थोडी मनाने हलली आहे. तिचे बोलणे पण वेगळे वाटते. त्यावर अभिजित म्हणाला , " काल मी बसून गाणे गायले ना. तेव्हा ती रडली आणि परत आता मध्ये जाऊन देखील ती रडली.  ती खूप  इमोशनल आहे . 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की इमोशनल..., पॅडी, अभिजीत यांनी मांडलं निक्कीविषयीचं मत 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Powar On Ruchita Jamdar Elimination: 'मागचा आठवडा पूर्ण रुचितानं कन्टेन्ट दिलेला, मग तरीही बाहेर गेली?'; डीपी दादाचा सवाल, रोशन भजनकरबाबत म्हणाला...
'मागचा आठवडा पूर्ण रुचितानं कन्टेन्ट दिलेला, मग तरीही बाहेर गेली?'; डीपी दादाचा सवाल, रोशन भजनकरबाबत म्हणाला...
Prithvi Shaw Engagement With Girlfriend Akriti Agarwal: इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Sandeepa Virk Share Tihad Jail Experience: 'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...
'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...

व्हिडीओ

Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Embed widget