एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : निक्कीच्या राड्याने आठवड्याची सुरुवात; अंकिताला धक्काबुक्की, पॅडी दादावर अरेरावी

Bigg Boss Marathi Season 5 Day 16 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील तिसऱ्या आठवड्याची सुरुवात निक्कीच्या राड्याने झाली आहे. निक्कीने घराची कॅप्टन अंकिता वालावलकर धक्काबुक्की केली.

Bigg Boss Marathi Season 5 Day 16 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील स्पर्धक आता रंगात येऊ लागले आहेत. दुसऱ्या आठवड्यात कोणतेही एलिमेनेशन झाले नाही. पण, 'भाऊच्या धक्क्यावर' होस्ट रितेश देशमुखने सगळ्याच स्पर्धकांना आपला खेळ उंचवण्यासाठीची सूचना- इशारा दिला. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यात घरातील सदस्य आपला खेळ आक्रमक खेळणार असल्याचा अंदाज होता. आता 'बिग बॉस मराठी'च्या घरातील तिसऱ्या आठवड्याची सुरुवात निक्कीच्या राड्याने झाली आहे. निक्कीने घराची कॅप्टन अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) धक्काबुक्की केली. तर, पंढरीनाथ कांबळे 'पॅडी' (Paddy Kamble) वर अरेरावी करताना दिसली आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घरात सगळेच खिलाडी आहेत. कोणी बोलबच्चन, कोणी रोमान्स, कोणी भावनांचा, तर कोणी विनोदाचा. पण 'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर कालच्या भागात खिलांडींच्या खिलाडी अर्थात अक्षय कुमारने आपल्या 'खेल खेल में' या चित्रपटाच्या टीमसह हजेरी लावली होती. आता नवा आठवडा सुरू झाला असून नव्या आठवड्यातही सदस्य फुल ऑन कल्ला करताना दिसून येणार आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवर भडकलेली दिसून येत आहे. निक्की पॅडीला म्हणतेय,"माझ्या वस्तुंना का हात लावला?". त्यावर पॅडी म्हणतो,"माझी ड्युटी करतोय". यावर उत्तर देत निक्की म्हणते,"मला कामं करायची आहेत...समजलं ना". त्यानंतर राग अनावर झालेली निक्की पॅडीच्या कपड्यांची फेकाफेकी करते. पॅडी निक्की म्हणतो,"माझ्या कपड्यांना हात लावू नकोस". 

निक्कीच्या या अरेरावीवर घराची कॅप्टन 'कोकणहार्टेड गर्ल' अंकिता आक्षेप घेत म्हणते की,"तुझ्या आवाजाला इथे सगळ्यांनी घाबरुन राहायचं का इथे". त्यावर निक्की 'हो' असं उत्तर देते. त्यानंतर निक्की अंकिताची धक्काबुक्की झालेलं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

दुसऱ्या आठवड्यात कोणीही घराबाहेर नाही...

दुसऱ्या आठवड्यात सहा सदस्य घराबाहेर पडण्यासाठी  नॉमिनेट झाले होते. यामध्ये निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे आणि घनश्याम दरोडे हे सदस्य घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले होते. पण, बिग बॉस मराठीच्या घरातील या आठवड्यात नो एलिमिनेशन म्हणजेच कोणताही सदस्य बाहेर पडला नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

JP Nadda On Mallikarjun Kharge : भाजप अध्यक्ष नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तरSanjay Raut One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा आश्चर्यकारक, राऊतांचं टीकस्त्रMVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget