एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात फ्रेंडशिप डेचं खास सेलिब्रेशन, वर्षा ताईंची जान्हवीला भेट; मूर्ख मित्राचं लॉकेट देत म्हणाल्या, मैत्रिणीसाठी...

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीमध्ये आज फ्रेंडशिप डेचं खास सेलिब्रेशन पार पडणार आहे. यावेळी वेगळी मैत्रीची नाती पाहायला मिळणार आहेत.

मुंबई : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 5) नवा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात पहिला आठवडा निक्की तांबोळीने गाजवला. निक्कीने वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर आणि आर्यासोबत राडा केला. यानंतर जान्हवी किल्लेकरने आर्यासोबत भांडण केलं. यानंतर रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर सर्व सर्वांची वाट लावली. आज बिग बॉस मराठीमध्ये फ्रेंडशिप डेचं खास सेलीब्रेशन पार पडणार आहे. यावेळी वेगळी मैत्रीची नाती पाहायला मिळणार आहेत.

फ्रेंडशिप डेला जान्हवीला मिळाली भेट

बिग बॉस मराठीमध्ये आज रितेश भाऊच्या धक्क्यावर फ्रेंडशिप डेचं खास सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात घरातील सदस्य एकमेकांना मैत्रीचं लॉकेट देताना दिसणार आहेत. त्यामुळे आज भाऊच्या धक्क्यावर काय घडणार याची उत्सुकता बिग बॉस प्रेमींना लागली आहे. नव्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धक एकमेकांना फ्रेंडशिपचं लॉकेट घालताना दिसत आहेत. यावेळी वर्षा उसगांवकर जान्हवी किल्लेकरला भेट देतात. वर्षा ताई जान्हवीला फ्रेंडशिप डेचं खास लॉकेट देतात. 

वर्षा ताईंनी दिलं मूर्ख मित्राचं लॉकेट

प्रोमोमध्ये वर्षा ताई म्हणतात की, "हे फ्रेंडशिचं मेडल मी जान्हवीला देऊ इच्छिते, मूर्ख मित्र. याचं कारण असं की, मी ती थोडं चांगलं डोकं आहे, असं समजत होते. पण, काय झालं, जवळजवळ तिसऱ्याचं दिवशी तिने राजकारण केलं. काहीही कारण नसताना आपल्या निक्की नावाच्या जिवलग मैत्रिणीला बालहट्ट पुरवण्यासाठी, ज्याला काहीही अर्थ नव्हता. फक्त माझं खच्चीकरण करायचं होतं, म्हणून. तिच्यासाठी तिने हे केलं जे मला तिचं वागणं अत्यंत मूर्खपणाचं वाटलं म्हणून तिला मी मूर्ख मित्राचं लॉकेट बहाल करते." असं वर्षा उसगांवकर सांगतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, या प्रोमोवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, "याला म्हणतात शुद्ध भाषेत अपमान". दुसऱ्याने लिहिलंय, "ताईंचा वार म्हणजे एक बाण आणि एका दगडात दोन पक्षी, ह्याला मनाची तीक्ष्ण उपस्थिती म्हणतात". आणखी एकाने लिहिलंय, "ती निक्की आणि अरबाज ह्या जान्हवी आणि त्या बैल भव ला येद्यात काढतात". एका युजरने लिहिलंय, "वर्षा ताई छान काम केला", तर आणखी एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना लिहिलंय, "आहातच की तुम्ही मोठ्या अभिनेत्री आणि जे अख्या देशाला माहीत आहे ते त्यांना दाखवायची गरज पणं नाही".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : एक नंबर! अख्खा महाराष्ट्र याचीच वाट पाहत होता, आता सगळ्यांचा माज उतरणार; रितेश भाऊचा निक्कीला 'दे धक्का'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊतABP Majha Marathi News Headlines 03PM TOP Headlines 03 PM 24 January 2025Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
Embed widget