एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Arbaz Patel :  निक्कीसोबतची जवळीक वाढली, अरबाजच्या कथित गर्लफ्रेंडची पोस्ट व्हायरल, म्हणाली, '''त्याच्याबद्दल आता मला...''

Bigg Boss Marathi Arbaz Patel :  अरबाजची कथित गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टने आता नव्याने चर्चांना उधाण आले आहे.

Bigg Boss Marathi Arbaz Patel :  'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात दर आठवड्याला नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात सगळे सदस्य आपला खेळ दाखवू लागले आहेत. तर, दुसरीकडे खेळाशिवाय घरातील सदस्य अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांचे सूत जुळलं असल्याची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे अरबाजची कथित गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टने आता नव्याने चर्चांना उधाण आले आहे. 

अरबाज आणि निक्कीत प्रेम फुलतं असल्याचे प्रेक्षकांना वाटत होते. निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीवर अरबाज पझेसिव्ह होत असे. मात्र, भाऊच्या धक्क्यावर पाहुण्यांसोबत रंगलेल्या खेळात अरबाजने आपण कमिटेड असल्याचे सांगितले होते. मात्र, अरबाजने आपल्या गर्लफ्रेंडचे नाव सांगितले नव्हते.

मागील आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात निक्की आणि अरबाज यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर दोघांमध्ये पॅचअपही झाल्याचे दिसून आले. आता,  अरबाजच्या कथित गर्लफ्रेंडची एक पोस्ट व्हायरल होत आहे. 

अरबाज पटेलच्या कथित गर्लफ्रेंडचे नाव लीझा बिंद्रा (Leeza Bindra) आहे. लीझा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. लीझाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने अरबाजचा उल्लेख करत एक पोस्ट शेअर केली आहे. या स्टोरीवर तिनेस्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला आहे, त्यावर तिने एक पोस्ट लिहित म्हटले की,  “प्लीज मला अरबाजबद्दल मेसेज किंवा कमेंट करू नका”.


Bigg Boss Marathi Arbaz Patel :  निक्कीसोबतची जवळीक वाढली, अरबाजच्या कथित गर्लफ्रेंडची पोस्ट व्हायरल, म्हणाली, '''त्याच्याबद्दल आता मला...'

लीझा बिंद्राच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. लीझा आणि अरबाज पटेल बऱ्याच काळपासून सोबत आहेत. एकमेकांसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतात. आता लीझा निक्कीवरून अरबाजसोबतचे नाते तोडणार का? की बिग बॉसमुळे अरबाजबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना लीझा वैतागली आहे का, याची चर्चा रंगली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by leeza bindra (@leezabindra)

निक्की-अभिजीतविरुद्ध इतर सदस्य

बिग बॉस मराठीच्या मागील आठवड्यात जोडीचा मामला होता. 'बिग बॉस'ने घरात जोड्या पाडल्या होत्या. निक्की आणि अभिजीतची एक जोडी होती. दोन जणांना 10 सदस्य टार्गेट करताना दिसून आले. अरबाजने निक्कीविरोधात बोलायला सुरुवात केली आणि दुष्मन का दुष्मन दोस्त म्हणत अरबाज सर्वांनाच आवडू लागला. अरबाजच्या आतापर्यंतच्या चुकांकडे घरातील सदस्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे होस्ट रितेश देशमुखने 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील सदस्यांना आपला आरसा दाखवला. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget