एक्स्प्लोर

Suraj Chavan : टीव्ही, फ्रिज, AC ते वॉशिंग मशीन, सूरज चव्हाणवर ह्युंदाईचा वर्षाव, घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू दिल्या!

Suraj Chavan Hyundai Gifts : बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाणला इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ह्युंदाईकडून टीव्ही, फ्रिज, AC ते वॉशिंग मशीनसह भन्नाट गिफ्टस देण्यात आले आहेत.

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या यंदाचा पाचवा सीझन खूपच गाजला. बिग बॉस मराठी 5 पहिल्या दिवसापासून चर्चेत होता. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी सीझन 5 चा महाअंतिम सोहळा पार पडला. सुरज चव्हाण बिग बॉसचा विजेता ठरला. त्याची साधी बोली आणि साधं राहणीमान, याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि तो यशस्वी झाला. सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. 

बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाणचा ह्युंदाई कंपनीकडून सन्मान

बिग बॉस विजेचा (Bigg Boss Marathi 5) सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता स्वत:चं घर बांधणार आहे. मात्र त्याच्या घरातल्या ज्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आहेत त्या हुंदाई कंपनीकडून या ठिकाणी दिल्या जाणार आहेत म्हणजे घरात लागणारे इलेक्ट्रॉनिक्स सामान म्हणजेच फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि इतर ज्या छोट्या-मोठ्या वस्तू त्याला भेट देण्याचा मोठा निर्णय कोरियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ह्युंडाई कंपनीने घेतला आहे.

टीव्ही, फ्रिज, AC ते वॉशिंग मशीन

ह्युंदाई कंपनीचीमहाराष्ट्रातली मुख्य शाखा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. यांनी सूरजचा सन्मान करत त्याला हा भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉस विजेता सूरज फार मेहनत करुन या पदावर पोहोचला आहे, त्याला थोडी मदत करायची या विचाराने घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याच्यासाठी पाठवल्या जाणार आहेत.

सूरज चव्हाणवर ह्युंदाईचा वर्षाव

सूरजला वस्तू देण्याच्या निर्णयबद्दल अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ह्युंदाई कोरियन कंपनीकडून प्रत्येक वेळी आम्ही कायम इलेक्ट्रॉनिक वस्तू गरजवंतांना आम्ही देत असतो. सूरजमध्ये आम्हाला ते पोटेन्शिअल दिसलं. सूरज हा तळागाळातून एवढ्या बिग बॉस सारख्या मोठ्या शोचा विजेता बनला आणि त्याला जो काही प्रचंड प्रतिसाद आणि त्याची जी काय मेहनत आहे त्याला एक आम्ही सन्मान म्हणून आमच्या ह्युंदाई कंपनीने हा निर्णय घेतला आहे. 

घरात लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट

सूरजला ह्युंदाई कंपनीकडून एलईडी टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि बॅग्स असे आमचे प्रोडक्स भेट म्हणून देत आहोत. आज किंवा उद्या हे सामान कुरियर मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाणचा ह्युंडाई कंपनीकडून भेटवस्तू देऊन हा खास सन्मान करण्यात आला.

पाहा व्हिडीओ : टीव्ही, फ्रिज, AC ते वॉशिंग मशीन; ह्युंदाईकडून सुरजला भन्नाट गिफ्टस

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ankita Walawalkar Dating : ‘या’ लोकप्रिय कलाकाराला डेट करतेय 'बिग बॉस' फेम अंकिता, 'कोकण हार्टेड गर्ल'चा 'कोकण हार्टेड बॉय' कोण? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणारZero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?Zero Hour Guest Centre Ganesh Sawant | नारायणगडावर दसरा मेळावा, जरांगे मराठ्यांचे नेते होणार का?Zero Hour Guest Centre Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरेंचा रोख नेमका कुणावर असणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget