एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : हिंदी बिग बॉससाठी मराठीचा सीझन गुंडाळला? बिग बॉस 18 च्या ग्रँड प्रीमियरची तारीख ठरली; सलमान खानचा प्रोमो समोर

Bigg Boss New Season 18 : पुढच्या महिन्यापासून सलमान खानचा बिग बॉस 18 शो सुरू होत आहे. 6 ऑक्टोबर 2024 रोजी शोचा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे.

Bigg Boss Season 18 : मेगास्टार अभिनेता सलमान खान छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्या  सज्ज आहे. टीव्हीवरील वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉसचा नवा सीझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस सीझन 18' ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होत आहे. बिग बॉसच्या आगामी सीझनचा प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे. एकीकडे बिग बॉस मराठीचा 100 दिवसांचा शो 70 दिवसांत संपवण्यात येणार आहे, तर दुसरीकडे बिग बॉस हिंदीचा नवीन सीझन सुरु होत आहे.

बिग बॉस 18 च्या ग्रँड प्रीमियरची तारीख ठरली

दरवर्षी चाहते बिग बॉस या शोची आतुरतेने वाट पाहत असतात. बिग बॉस शो फा मनोरंजक असतो. यामध्ये वेगवेगळे टास्क भांडणं तर कधी-धी मारामारीही पाहायला मिळते. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटींचा खरा चेहरा समोर येतो आहे. याशिवाय सलमान खान 'वीकेंड का वार'मध्ये आठवड्याच्या शेवटी स्पर्धकांचा क्लास घेताना पाहायला मिळतं आहे. आता यंदाचा नवीन सीझन लवकरच सुरु होणार असून बिग बॉस 18 च्या प्रीमियरची तारीख जाहीर झाली आहे. 

'या' दिवशी सुरु होणार सलमान खानचा शो

सलमान खानचा शो बिग बॉस 18 म्हणजेच यंदाचा नवीन सीझन 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. बिग बॉस पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. बिग बॉस 18 च्या संदर्भात रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. बिग बॉसचा पहिला प्रोमो 22 सप्टेंबरला रिलीज झाला होता. सलमान खान हा शो होस्ट करताना दिसणार असल्याचेही समोर आलं आहे. शोमधील स्पर्धकांची नाव अद्याप समोर आलेली नाही. तुम्ही कलर्स चॅनलवर हा शो पाहू शकाल आणि जर तुम्हाला शो ऑनलाइन पहायचा असेल तर तुम्ही JioCinema वर पाहू शकता.

बिग बॉस 18 सीझनचा प्रोमो

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

हिंदी बिग बॉससाठी मराठीचा सीझन गुंडाळला?

एकीकडे बिग बॉस 18 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, तर दुसरीकडे बिग बॉस मराठीही लवकरच संपणार आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पाचव्या सीझनची घोषणा झाली, तेव्हा सीझन 100 दिवसांचा असेल असं सांगण्यात येत होतं. मात्र, आता हा शो 70 दिवसांत संपवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबरला होणार आहे. तर बिग बॉस हिंदी म्हणजे बिग बॉस 18 चा ग्रँड प्रीमियर 6 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे हिंदी बिग बॉससाठी मराठीचा सीझन गुंडाळल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

बिग बॉसच्या सेटवरील व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 5 Winner : ठरलं! अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा विजेता? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan Attacked

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Embed widget