एक्स्प्लोर

Bigg Boss 17 : 'या' दिवशी सुरू होणार 'बिग बॉस 17'; धमाकेदार प्रोमो आऊट

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा धमाकेदार प्रोमो आऊट झाला आहे.

Bigg Boss 17 Promo : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असणारा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस' (Bigg Boss). या कार्यक्रमाचं नवं पर्व अर्थात 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. आता या कार्यक्रमाचा नवा धमाकेदार प्रोमो आऊट झाला आहे.

'बिग बॉस ओटीटी'नंतर आता 'बिग बॉस 17' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'बिग बॉस 17'चा धमाकेदार प्रोमो आऊट झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'बिग बॉस 17'मध्ये प्रेक्षकांना अनेक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला चांगला टीआरपी मिळू शकतो. 

'बिग बॉस 17'चा प्रोमो आऊट (Bigg Boss 17 Promo Out)

'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा प्रोमो कलर्स टीव्हीने शेअर केला आहे. प्रोमो शेअर करत प्रीमियर डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. कलर्स टीव्हीने प्रोमो शेअर करत लिहिलं आहे,"जिसके सीने में हो जिगर, उनको बिग बॉसके औरसे क्या होगी फिकर". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

'बिग बॉस 17' कधी होणार सुरू? 

सलमान खानच्या 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी होणार आहेत. 15 ऑक्टोबर रात्री 9 वाजता 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. तर जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम 24 तास प्रेक्षक लाईव्ह पाहू शकतात. 

'बिग बॉस 17'मध्ये 'या' स्पर्धकांचा समावेश

'बिग बॉस 17'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी बिग बॉसप्रेमी उत्सुक आहेत. अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मिलिक या स्पर्धकांचा 'बिग बॉस 17'मध्ये समावेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

'बिग बॉस 17'चा एक प्रोमो काही दिवसांपूर्वी आऊट करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये सलमान म्हणत होता की,'बिग बॉस 17'मध्ये हृदय, बुद्धी आणि शक्ती असे बिग बॉसचे तीन अवतार तुम्हाला पाहायला मिळतील. यंदा 'बिग बॉस' एक वेगळाच रंग दाखवणार आहे..तुम्हीही थक्क व्हाल".  

संबंधित बातम्या

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'चा प्रोमो आऊट! भाईजानचा लूक पाहिलात का?

महत्त्वाच्या बातम्या

Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
Ram Kapoor in lock up 2: 'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Khalid Ka Shivaji Marathi Movie: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget