एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : सलमान खानने घरातील स्पर्धकांना दिली पार्टी; मान्या-श्रीजितामध्ये जोरदार भांडण

Salman Khan : सलमान खानने 'बिग बॉस 16'मधील स्पर्धकांना खास भेट दिली आहे.

Bigg Boss 16 Weekend ka Vaar : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा वादग्रस्त कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला असुन या कार्यक्रमात पहिला 'वीकेंड का वार' पार पडला आहे. पहिल्या वीकेंडला सलमान खान (Salman Khan) स्पर्धकांसोबत छान वेळ घालवताना दिसून आला आहे. दरम्यान भाईजानने स्पर्धकांना काही सूचनादेखील दिल्या. 

पाच सदस्य नॉमिनेट

पहिल्या आठवड्यातील नॉमिनेट होण्याच्या प्रकियेपासून गोरी नागोरी सुरक्षित झाली होती. तर साजिद खान, एमसी स्टॅन, अर्चना गौतम, गौतम विग आणि शिव ठाकरे हे पाच सदस्य 'बिग बॉस 16'च्या पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. शिव ठाकरे हा मराठी बिग बॉसचा विजेता ठरला होता. त्यामुळे आता या पर्वातील पहिल्या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

भाईजानने स्पर्धकांना दिली पार्टी

सलमान खानने स्पर्धकांना सांगितलं होतं,"जर पहिल्यांदा शाळा घेण्यासाठी बिग बॉसच्या घरात आलो तर स्पर्धकांना पार्टी देईल. पण या पार्टीत फक्त दहा स्पर्धक सहभागी होऊ शकतात. सलमान पार्टीसाठी अब्दूचं नाव घेत म्हणाला,"अब्दू आपला पाहुणा आहे. त्यामुळे त्याला संधी मिळायला हवी". तसेच सलमानने अब्दूकडे एका सदस्याला सोबत आणण्याची जबाबदारी दिली. त्यामुळे अब्दू कॅप्टन निमृत कौरसोबत सलमानकडे गेला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

मान्या-श्रीजितामध्ये भांडण 

सलमान खानसोबत अब्दू, निमृत कौर, गौतम, शालीन, सुंबुल, टीना, सौंदर्या, एससी स्टेन, साजिद खान आणि शिव ठाकरे सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी सलमानसोबत जोरदार पार्टी केली. दरम्यान भाईजानने अनेक स्पर्धकांवर निशाणा साधला. पार्टी दरम्यान मान्या सिंह आणि श्रीजितामध्ये जोरदार भांडण झाले. 

अब्दु-साजिदने केली मजा

सलमान खानने साजिद खानला घरातील सदस्यांची फिल्मी नावं घेण्यास सांगितली. त्यावेळी त्याने अब्दूला छोटा चेतन म्हटले. त्यानंतर त्याने शालीनची चेष्टा करत शाळा घेतली. सलमान खानने अब्दुला खास डंबेलची भेट दिली. भाईजान बिग बॉसच्या घरात आल्याने अब्दुसह घरातील सर्व स्पर्धकांना आनंद झाला होता. 

संबंधित बातम्या

BB16 Weekend ka Vaar : 'बिग बॉस'च्या घरात होणार भाईजानची एन्ट्री; अब्दू रोजिकला देणार खास भेट

Bigg Boss 16 : अब्दु रोजिकच्या विरोधात उभे ठाकले ‘बिग बॉस 16’चे स्पर्धक, टास्क दरम्यान पाडलं एकटं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratap Sarnaik vs Jitendra Awhad : जिथे रेव्ह पार्ट्या सुरु आहेत तिथे कारवाई झालीच पाहिजेAnil Deshmukh on Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात, अहवाल कधी येणार?Amarnath Yatra Jammu Kashmir : अमरनाथ यात्रेला सुरूवात; 28 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शनBhushi Dam Lonavala : नसतं साहस जीवावर बेतलं, वाहून गेलेल्या पैकी चौघांचे मृतदेह सापडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Embed widget