एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : MC Stan बिग बॉसच्या घरातून बाहेर होणार? सलमान खान म्हणाला, निघ...

Bigg Boss 16 : रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' च्या आगामी एपिसोडमध्ये होस्ट सलमान खान प्रसिद्ध रॅपर एमसी स्टेनला फटकारताना दिसणार आहे. तो त्यांना घराबाहेर जाण्याची संधी देईल.

Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील हिंदी बिग बॉस 16 हा रिअॅलिटी शो नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. सध्या हा शो प्रसिद्ध रॅपर एमसी स्टेनमुळे चर्चेत आहे. एमसी स्टॅनला घरात मागील अनेक आठवड्यांपासून नॉमिनेट केले जात आहे. मात्र, प्रत्येक वेळी एमसी स्टेनचे चाहते जबरदस्त मत देऊन त्याला घरात खेळण्यासाठी सेव्ह करतायत. एमसी स्टॅन हा शोमधील सर्वात खऱ्या स्पर्धकांपैकी एक आहे. बिग बॉसच्या घरात राहणे सोपे नाही. अनेक वेळा स्पर्धक भावनिक होऊन मनातून तुटून जातात आणि त्यांची खेळात इच्छा राहत नाही. एमसी स्टॅन देखील सध्या या टप्प्यातून जात आहे.

एमसी स्टेनने अनेक वेळा 'बिग बॉस' आणि घरातील इतर स्पर्धकांना त्याला बाहेर काढण्यास सांगितले आहे. स्टेनने 2 कोटी रुपये देऊन शोमधून बाहेर पडण्याचेही ठरवले होते. वारंवार घराबाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल सलमान खानने आता एमसी स्टेनला फटकारले आहे. कलर्सने त्याचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

एमसी स्टॅन होणार बिग बॉसच्या घरातून बाहेर?

सलमान खानने एमसी स्टेनला फटकारले आणि सांगितले की, शो सोडल्यानंतर त्याचे चाहते त्याच्याबद्दल काय विचार करतील. सलमान म्हणाला, स्टेन, तू कोणत्या मानसिकतेने इथे आलास. तुझे बाहेर बरेच चाहते आहेत. ते काय म्हणतील? हा आमचा हिरो? शो मध्येच सोडणं त्यांना आवडेल का? स्टेन, तुला जायचे असेल तर जा." यानंतर सलमान खान दरवाजा उघडण्यासाठी सांगतो. त्यानंतर स्टेन उठतो आणि निघून जातो. आता एमसी स्टेन खरोखरच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार की शोमध्ये आणखी काही रंजक गोष्टी घडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

काही दिवसांपासून एमसी स्टॅन घरात एकाकीपणा जाणवतोय. त्याचे मित्र शिव ठाकरे, अब्दु रोजिक आणि साजिद खान यांच्याशीही तो फारसा बोलत नाही. एमसी स्टेनने सांगितले होते की, तो डिप्रेशनमध्ये गेला आहे. घरातील वातावरण त्याच्यासाठी नाहीये. गेल्या एपिसोडमध्ये त्याने टीना दत्तासोबतही याविषयी चर्चा केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Salman Khan,Pooja Hegde: 32 वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्रीला 56 वर्षाचा सलमान करतोय डेट? चर्चेला उधाण

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget