एक्स्प्लोर

Soundarya Sharma On Dating With Sajid Khan: 52 वर्षाच्या साजिद खानला डेट करतीये 28 वर्षाची सौंदर्या? चर्चेला उधाण

सध्या साजिदचं (Sajid Khan) नाव सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) या अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.

Soundarya Sharma On Dating With Sajid Khan: छोट्या पडद्यावरील बिग बॉस -16 (Bigg Boss 16) या शोमधील स्पर्धक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या सिझनचा विजेता एमसी स्टॅन ठरला. एसी स्टॅनबरोबरच बिग बॉस -16 चे सिझनचे इतर स्पर्धक देखील त्यांच्या नव्या प्रोजेक्ट्समुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) हा देखील बिग बॉस -16 चा स्पर्धक होता. सध्या साजिदचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घऊयात या अभिनेत्रीबद्दल...

अभिनेत्री सौंदर्या शर्मासोबत (Soundarya Sharma) साजिद खानचं नाव जोडलं जात आहे. बिग बॉस -16 मध्ये  सौंदर्यानं सहभाग घेतला होता. या शोमध्ये सौंदर्या आणि साजिद यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. सौंदर्या ही 28 वर्षांची आहे तर साजिद हा 52 वर्षाचा आहे. सौंदर्या ही साजिदपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. डेटिंगच्या चर्चेवर सौंदर्यानं प्रतिक्रिया दिली. 

एका मुलाखतीमध्ये सौंदर्यानं सांगितलं, 'साजिदसोबत माझं नाव जोडलं जात आहे, याचं मला दु:ख होत आहे. तो माझा चांगला मित्र आहे. तो माझ्या मोठ्या भावासारखा आहे.' सौंदर्या शर्मानं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 

सौंदर्याला डेट करतो का? असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये विचारल्यानंतर साजिदनं उत्तर दिलं, 'या चर्चा ऐकून मला दु:ख वाटलं. ती माझ्या बहिणीसारखी आहे. '

काही दिवसांपूर्वी सौंदर्या शर्मानं बिग बॉस 16 च्या स्पर्धकांसोबतचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये साजिद देखील दिसत होता. तसेच सौंदर्यानं एसी स्टॅनसोबतचा फोटो देखील शेअर केला. 

View this post on Instagram
 
A post shared by Soundarya Sharma (@iamsoundaryasharma)

‘रांची डायरीज’  या चित्रपटामधून सौंदर्यानं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. ‘थँक गॉड’ या चित्रपटामध्ये तिनं कॅमिओ केला.

एमसी स्टॅन, शिव ठाकरे (Shiv Thakarey) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस 16 चे टॉप-3 स्पर्धक होते. यामधील एमसी स्टॅन हा विजेता ठरला. बिग बॉस 16 या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

RRR: 'आरआरआर' ची क्रेझ पाकिस्तानात; 'नाटू-नाटू' वर अभिनेत्रीनं धरला ठेका, नेटकरी म्हणाले, 'हा डान्स आहे की...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget