एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : 'आजपासून बिग बॉस पाहणे बंद...', अब्दू रोजिकच्या घरातून निघून जाण्यावर चाहत्यांची संतप्त प्रतिक्रिया

Bigg Boss 16 : अब्दु रोजिकचे बिग बॉसमधून अचानक निघून जाणे चाहत्यांसाठी धक्कादायक ठरले आहे.

Abdu Rozik Eviction Fans Reactions : छोट्या पडद्यावरील बिग बॉस 16 हा रिअॅलिटी शो सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या हा शो चर्चेत आहे तो ताजिकिस्तानचा गायक अब्दू रोजिक या सदस्यामुळे. अब्दू हा या सीझनचा सर्वात लाडका स्पर्धक मानला जातो. त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार असे दिसून आले आहे की, या आठवड्यात अब्दूला वीकेंड का वारमध्ये बिग बॉसमधून बाहेर काढण्यात येणार आहे. सोशल मीडियावर या बातमीने अब्दूचे चाहते संतापले आहेत. 

सर्वात आवडता स्पर्धक अब्दू रोजिक

अब्दू रोजिक हा बिग बॉस 16 या शो मध्ये सर्वांचा आवडता स्पर्धक आहे. अब्दू रोजिक हा YouTuber आणि गायक आहे, अब्दूचे सोशल मीडियावर खूप मोठे चाहते आहेत. अब्दू बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा चाहता आहे, आणि अब्दूला भारतातही खूप प्रेम मिळाले आहे. टिकच्या दुनियेतून बाहेर पडून अब्दूने बिग बॉस शोमध्ये प्रवेश केला आणि परदेशी असूनही त्याने आपल्या निरागसतेने भारतातील लोकांची मने जिंकली. तो सर्वाधिक पसंतीचा स्पर्धक आहे. अशा परिस्थितीत अब्दूला अचानक शोमधून काढून टाकण्यात आल्याने चाहत्यांचा संताप दिसून येत आहे. 

ट्विटरवर चाहते अब्दुसाठी बिग बॉस शो न पाहण्याची धमकी देत ​​आहेत. 

एका चाहत्याने लिहिले की, अब्दूचे बिग बॉसमधून जाणे निश्चित आहे, मग आम्ही शो का पाहावा?

अब्दूला शोमधून काढून टाकल्याबद्दल ट्विटरवर यूजर्स दु:ख व्यक्त करत आहेत, यूजर्सचे म्हणणे आहे की अब्दूला घरातून बाहेर पडताना पाहणे कठीण होईल.

अब्दू शोमध्ये परत येणार का?

सलमान खानने वीकेंड का वारमध्ये खुलासा केला की, अब्दू रोजिकला शोमधून बाहेर जावे लागेल. कलर्स टीव्हीने त्याचा प्रोमोही इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अब्दू घरातून बेघर झाल्याचे ऐकताच अब्दूच्या डोळ्यांत अश्रू  आले. त्याने कुटुंबातील सर्व सदस्यांना मिठी मारली आणि बिग बॉसमधून रडत बाहेर आला. मात्र, मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, अब्दू रोजिकला वैद्यकीय कारणांमुळे बिग बॉस सोडावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Ved Lavlay Song Teaser : रितेशच्या वाढदिवसानिमित्त सलमानकडून भेट; 'वेड' चित्रपटाचा टीझर शेअर करत दिल्या खास शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्या

Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget