एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ashutosh Patki : आशुतोष पत्कीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; 'या' नव्या मालिकेत झळकणार

Ashutosh Patki : 'बबड्या' या व्यक्तीरेखेने लोकप्रिय झालेला अभिनेता आशुतोष पत्की आता पुन्हा एकदा मालिकेतून कमबॅक करत आहे.

Marathi Serial Updates Ashutosh Patki :  'अगंबाई सासूबाई' मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता आशुतोष पत्की (Ashutosh Patki) घराघरात लोकप्रिय झाला. या मालिकेत 'बबड्या' म्हणून भूमिका साकारणारा  आशुतोष पत्की आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच करण्यात आला. या मालिकेत अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकरदेखील (Pratiksha Mungekar) दिसणार आहे.

सध्या छोट्या पडद्यावर विविध वाहिन्यांवर नवीन मालिका सुरू होत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर (Star Pravah) नव्या मालिका सुरू होणार आहेत. येत्या 18 मार्चपासून सुरू होणाऱ्या 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharo Ghari Matichya Chuli) या मालिकेत आशुतोष पत्की झळकणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून आशूतोष  टीव्ही मालिकांमध्ये कमबॅक करत आहे. त्याशिवाय, रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेदेखील या मालिकेतून प्रवाहवर कमबॅक करत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

आशुतोष कोणती व्यक्तीरेखा साकारणार?

झी मराठीवर ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेत आशुतोषने बबड्या ही व्यक्तीरेखा साकारली होती. या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. प्रेक्षकांच्या मनात आजही ही व्यक्तीरेखा लक्षात आहे. आता आशुतोष 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत सौमित्र ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. या मालिकेतून आशुतोष छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 

'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये तगडी स्टारकास्ट 

'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत तगडी स्टारकास्ट असणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदेची मुख्य भूमिका आहे. तर, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने व बालकलाकार आरोही सांबरे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याचे मालिकेच्या प्रोमोतून समोर आले. 

मालिका कधी टेलिकास्ट होणार?

'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या वेळेवर 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सुरू होणार आहे. सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती  केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. 

इतर महत्त्वाची बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Embed widget