एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : अरबाजच्या इमोशनचा बनलाय जोक, निक्की म्हणतेय डरपोक! पायपुसणं की खराखुरा लव्ह अँगल?

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या निक्की आणि अरबाजच्या मूडवर घरच्यांचा मूड अवलंबून असल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात दिवसेंदिवस समीकरणं दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात टीम ए मध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं. टीम A पासून निक्कीनं स्वत:ला वेगळं केल्याचं पाहायला मिळालं. निक्की आणि अरबाजमध्ये या आठवड्यात जोरदार भांडणं पाहायला मिळाली. दोघांनी एकमेकांसोबत खूप वाद घातला. या दोघांच्या भांडणाचा फायदा घरातील इतर सदस्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, निक्की आणि अरबाज पुन्हा एकत्र येणार असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

अरबाजच्या इमोशनचा बनलाय जोक

बिग बॉसच्या घरातील (Bigg Boss Marathi 5) सदस्य एकीकडे निक्की आणि अरबाजला एकमेकांपासून दूर ठेवायचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अरबाजही सदस्यांचं ऐकून निक्कीसोबत कचाकचा भांडताना दिसला मात्र, अरबाजला निक्कीशिवाय करमत नसल्याचं दिसत आहे. निक्कीपासून दूर राहणं अरबाजला जमत नाहीय आणि त्याला करमतही नाहीय. अरबाजची गाडी फिरून-फिरून निक्कीकडे येत असल्याचं दिसत आहे. 

निक्की अरबाजला म्हणतेय डरपोक

एकीकडे अरबाजच्या इमोशनचा जोक बनलाय, तर त्यामुळे निक्की त्यालाच डरपोक म्हणत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. प्रोमोमध्ये अरबाजने काचेवर "I Miss You" लिहिलेलं दिसत आहे. त्यानंतर तो हार्टदेखील काढतो. निक्कीपासून दुरावणं अरबाजला सहन होत नसल्याचं प्रोमोवरून स्पष्ट होत आहे. तर अरबाजला आर्याचा मात्र चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आधीच्या भागातही आर्याने अरबाजला निक्कीसोबत बोलून गैरसमज मिटवण्याचा सल्ला दिला होता.

पायपुसणं की खराखुरा लव्ह अँगल?

अभिजीतनं निक्कीला दिलं जॅकेट

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य 'बिग बॉस' काय आदेश देणार हे जाणून घेण्यासाठी जमले आहेत. दरम्यान निक्कीला प्रचंड थंडी वाजते. त्यानंतर अभिजीत त्याचं जॅकेट निक्कीला देतो. त्यामुळे डीपी दादा आणि अंकिताला मात्र हसू येतं. त्यावर बिग बॉस म्हणतात,"धनंजय, अंकिता फार हसू येतंय... मलाही सांगा हा जोक". त्यावर डीपी दादा म्हणतो,"बिग बॉस काही जोक नव्हता". पुढे बिग बॉस म्हणतात, "मी सांगू का आपल्या मनात काय होतं...जाऊदे". 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : निक्कीला थंडी वाजली, अभिजीतनं जॅकेट दिलं, डीपी, अंकीताला हसू आलं; त्यानंतर बिग बॉसनं जे केलं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget