एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : अरबाज घराबाहेर जाणार की कॅप्टन्सी तारणार? भाऊच्या धक्क्याकडे प्रेक्षकांचं लक्ष

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरातून आज अरबाज पटेल बाहेर जाण्याची शक्यता सोशल मीडियावर वर्तवली जात आहे. तर वर्षाताईंच्या नावाचीही चर्चा आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात आज एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. शनिवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5 मधील पहिला वाइल्ड कार्ड सदस्य बॉडीबिल्डर संग्राम चौगुले घराबाहेर गेला. कॅप्टन्सी टास्कमध्ये संग्राम चौगुलेला दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला बिग बॉसच्या घरात राहणं आणि पुढील टास्क खेळणं शक्य झालं नसतं. तब्येतीच्या कारणामुळे संग्राम चौगुलेला घराबाहेर पडावं लागलं आहे. दरम्यान, आजही एका सदस्य घराबाहेर जाणार आहे.

आज कोण होणार घराबाहेर? 

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात या आठवड्यात पाच सदस्य घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये अरबाज पटेल, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात कोणता सदस्य घराबाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, घराबाहेर पडणाऱ्या सदस्याबाबत अंदाज वर्तवला जात आहेत.

अरबाज घराबाहेर जाणार की कॅप्टनसी तारणार? 

दरम्यान, अरबाज पटेल घराबाहेर जाण्याची नेटकरी आतुरतेने वाट पाहत आहे. वैभव चव्हाण घराबाहेर गेल्यानंतर आता अरबाज पटेलची बिग बॉसच्या घराबाहेर पडण्याची बारी असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. सोशल मीडियावर अरबाज पटेलबद्दल नाराजीचा सूर उमटल्याचं दिसत आहे. टीम ए मधील आता फक्त निक्की आणि अरबाज गेममध्ये आहेत, त्यामुळे यापैकी एकाला घराबाहेर काढण्याची मागणी नेटकरी करत आहेत.
Bigg Boss Marathi : अरबाज घराबाहेर जाणार की कॅप्टन्सी तारणार? भाऊच्या धक्क्याकडे प्रेक्षकांचं लक्ष

अरबाजबद्दल प्रेक्षकांचा नाराजीचा सूर

एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, "अरबाज आणि निक्कीला सोडून वोटींग करा". दुसऱ्याने म्हटलं, "अरबाजला काढा, निक्की वीक होईल, एकटी पडेल, तिची मनमानी पण चालणार नाही". आणखी एकाने लिहिलंय,  "भावांनो आपल्याला अरबाजला बाहेर काढायचं आहे सुरज, वर्षा ताई, जान्हवी यांना वोट करा". अरबाज वोटींगमध्ये सगळ्यात शेवटी आहे, पण बिग बॉस त्याला बाहेर काढणार नाहीत. वोटींग फक्त नावाला घेतात. करतात तेच जे बिग बॉसला वाटतं, बघू यावेळी काय करतायेत", असं म्हणत एका नेटकऱ्याने शंका व्यक्त केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : बाईईई... निक्की खरी मास्टरमाइंड! आधी अभिजीत, आता संग्राम; अरबाजच्या पाठीमागे फुलतेय नवी मैत्री

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

WI vs BAN : वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम, पुरुष वनडे मॅचमध्ये 50 ओव्हर फिरकीपटूंनी टाकल्या, क्रिकेट इतिहासात पहिली घटना
ऐकावं ते नवल...वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम,  बांगलादेश विरुद्ध 300 बॉल फिरकीपटूंनी टाकले  
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
Asia Cup Trophy : मोहसीन नक्वीचं नवं नाटक, BCCI च्या कोणत्याही प्रतिनिधीला ट्रॉफी देणार, भारत ICC कडे जाणार
बीसीसीआयच्या कोणत्याही प्रतिनिधीनं दुबईत यावं, माझ्या हातानं ट्रॉफी देतो, मोहसीन नक्वीचा नवा डाव, भारत ICC कडे दाद मागणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gold Price Hike: सोने १ लाख ३४ हजारांच्या पार, दिवाळीत दरवाढीचा भडका!
Anti-Naxal Vilage Celebrtion Diwali: नक्षली दहशत झुगारून, हिडमाच्या गावात दिवाळीचा जल्लोष
Tuljabhavani Mandir Bhendoli : तुळजाभवानीच्या मंदिरात भेंडोळीचा थरार, दिवाळीचा उत्साह
Pune Diwali Fort : पुण्यातील 71 वर्षीय आजोबांनी किल्ल्यासमोर साकारलं आधूनिक शहर
Political Diwali Laxmipujan: नवनीत राणा, निलम गोऱ्हेंकडे लक्ष्मीपूजन, राजकराण्यांचं दिवाळी सेलिब्रेशन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
WI vs BAN : वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम, पुरुष वनडे मॅचमध्ये 50 ओव्हर फिरकीपटूंनी टाकल्या, क्रिकेट इतिहासात पहिली घटना
ऐकावं ते नवल...वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम,  बांगलादेश विरुद्ध 300 बॉल फिरकीपटूंनी टाकले  
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
Asia Cup Trophy : मोहसीन नक्वीचं नवं नाटक, BCCI च्या कोणत्याही प्रतिनिधीला ट्रॉफी देणार, भारत ICC कडे जाणार
बीसीसीआयच्या कोणत्याही प्रतिनिधीनं दुबईत यावं, माझ्या हातानं ट्रॉफी देतो, मोहसीन नक्वीचा नवा डाव, भारत ICC कडे दाद मागणार
Tata Trust : टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड, मेहली मिस्त्रींचं काय होणार
टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड
Muhurat Trading:मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीवर काय घडलं? सर्वाधिक फायदा अन् फटका कुणाला? जाणून घ्या
मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजाराची सकारात्मक सुरुवात, सेन्सेक्स अन् निफ्टीवर काय घडलं? 
Dattatray Bharane: मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
Rajiv Deshmukh Passes Away: माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
Embed widget