एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : बाईईई... निक्की खरी मास्टरमाइंड! आधी अभिजीत, आता संग्राम; अरबाजच्या पाठीमागे फुलतेय नवी मैत्री

Nikki Tamboli & Sangram Chougule : बिग बॉसच्या घरात निक्कीने आधी धारेवर धरलेल्या संग्रामसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे.

Bigg Boss Marathi Latest Episode : बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून आतापर्यंत वेगवेगळी समीकरण पाहायला मिळाली. पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात दोन टीम पडल्या होत्या. ज्यामध्ये निक्की आणि जान्हवी एकमेकींच्या जिगरी याप बनल्या होत्या. आता त्याच दोघी एकमेंकींच्या विरोधात उभं राहिल्याचं दिसत आहे. निक्की आणि अरबाजमध्येही वाद झाला होता, पण आता त्यांची पुन्हा मैत्री झाल्याचं दिसतंय. 

निक्कीने संग्रामसमोर पुढे केलाय मैत्रीचा हात, अरबाजचं काय?

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात आतापर्यंत अनेक समीकरणं बदलली आहेत. आता वाइल्ड कार्ड सदस्याच्या एन्ट्रीनंतर पुन्हा एकदा समीकरण बदलण्याची शक्यता आहे. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुलेची एन्ट्री झाली. पहिल्याच दिवशी संग्रामने अरबाज आणि निक्कीशी पंगा घेतला. यानंतर निक्की-अरबाजची संग्रामसोबत बाचाबाची झाली. पण, आता निक्कीला संग्राममध्ये मैत्रीची झलक दिसत आहे.

संग्राममध्ये निक्कीला दिसतेय मैत्रीची झलक

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

निक्की-संग्रामची मैत्री होणार?

अरबाजच्या पाठीमागे निक्की संग्रामसोबत गप्पा मारत असल्याचं समोर आलं आहे. कॅप्टन्सी टास्कमध्येही निक्कीने संग्रामला बाय दिला. निक्की संग्रामला म्हणाली की, 'तुमच्याकडून मला फ्रेंडली वाईब दिली. जर तुम्ही मला फ्रेंडली वाईब देताय, तर मी उगाच तुमच्या वाकड्यात का जाऊ, ते ही फक्त अरबाजमुळे?' 

आता निक्की आणि संग्रामच्या मैत्रीचं समीकरण जुळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याशिवाय या दोघांची मैत्री झाली तर, अरबाज आणि टीम बीचं काय होणार, हे पाहावं लागणार आहे.

बिग बॉसच्या घरात समीकरणं बदलायला वेळ लागत नाही

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : संग्राम वैभवपेक्षा पण बैल निघाला, अरे हा तर अरबाज 3; प्रेक्षक वाइल्ड कार्ड सदस्यावर नाराज

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chaos Erupts At Honey Singh Delhi Show: हनी सिंहच्या कॉन्सर्टमध्ये गोंधळ, स्पॉन्सर्स आणि फॅन्समध्ये जोरदार हाणामारी, कुणी लाथांनी, तर कुणी बुक्क्यांनी धुतलं VIDEO
हनी सिंहच्या कॉन्सर्टमध्ये गोंधळ, स्पॉन्सर्स आणि फॅन्समध्ये जोरदार हाणामारी, कुणी लाथांनी, तर कुणी बुक्क्यांनी धुतलं VIDEO
तान्या मित्तलच्या साडीच्या पदरावर प्रभू राम-सीता मातेचं चित्र, त्यानंच तिनं एकता कपूरचा चेहरा पुसला; इन्फ्ल्युएंसर भडकली
तान्या मित्तलच्या साडीच्या पदरावर प्रभू राम-सीता मातेचं चित्र, त्यानंच तिनं एकता कपूरचा चेहरा पुसला; इन्फ्ल्युएंसर भडकली
बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेची पोस्ट; सगळंच सांगितलं, म्हणाली, 'घरातील कर्ण कर्कश्य आवाज...'
बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेची पोस्ट; सगळंच सांगितलं, म्हणाली, 'घरातील कर्ण कर्कश्य आवाज...'
Isha Ambani Grand Debut At 2026 Oscars: अंबानींच्या लेकीचा ग्रँड डेब्यू, स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये ऑस्करच्या रेड कार्पेटवर उतरल्या ईशा अंबानी; हॉलिवूड स्टार्स पडल्या फिक्या
अंबानींच्या लेकीचा ग्रँड डेब्यू, स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये ऑस्करच्या रेड कार्पेटवर उतरल्या ईशा अंबानी; हॉलिवूड स्टार्स पडल्या फिक्या

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
LPG Gas Shortage Maharashtra: गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Embed widget