एक्स्प्लोर

Apurva Nemlekar Trolled : ''तुझ्यासारखीची वाट लावायला...'', अपूर्वा नेमळेकरच्या कमेंटवर नेटकरी भडकले

 Apurva Nemlekar Trolled : छोट्या पडद्यावर शेवंता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या एका कमेंटवरून धुरळा उडाला आहे.

Apurva Nemlekar Trolled : सोशल मीडियावर आपल्या प्रोजेक्टसह अनेकदा कलाकार आपली मते व्यक्त करत असतात. कलाकारांनी त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवरून अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते. नेटकरीदेखील बिनदास्तपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. छोट्या पडद्यावर शेवंता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या ( Apurva Nemlekar) एका कमेंटवरून धुरळा उडाला आहे.

छोट्या पडद्यावर कायम चर्चेत असलेला बिग बॉस मराठी या रिएल्टी शोची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदा बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व असणार आहे. या सीझनचा होस्ट रितेश देशमुख (Riteish Deshmukh) असणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये बिग बॉस मराठीच्या या सीझनबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या आधीच्या पर्वातील बिग बॉसमधील स्पर्धक अपूर्वा नेमळेकरच्या कमेंटवरुन धुरळा उडाला आहे.

आपल्या सौंदर्याने आणि अदांनी छोटा पडद्यावरील मालिका गाजवणाऱ्या अपूर्वाने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये  डावपेच, परफॉर्मेन्सने बिग बॉसच्या घरात आपली छापली सोडली होती. या चौथ्या सीझनमध्ये अपूर्वा नेमळेकरने टॉप 2 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते. अपूर्वासोबत इतर स्पर्धकांचे झालेले वादही गाजले. आता अपूर्वाने बिग बॉस मराठीच्या नव्या होस्ट बाबत कमेंट करताना इन्स्टाग्रामवर स्टोरीतून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


अपूर्वा नेमळेकरची कमेंट काय?

कलर्स मराठीने आज बिग बॉस मराठीचा व्हिडीओ रिलीज केल्यानंतर अपूर्वाने कमेंट केली आहे. तिने आपल्या कमेंट्स मध्ये म्हटले की, फायनली... इसको बोलते है होस्ट.... रितेश सर वेलकम...


Apurva Nemlekar Trolled : ''तुझ्यासारखीची वाट लावायला...'', अपूर्वा नेमळेकरच्या कमेंटवर नेटकरी भडकले

अपूर्वाने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये कलर्स मराठीने लाँच केलेला टीझर शेअर करत कॅप्शन देताना म्हटले की, अखेर महाराष्ट्रातील एका सर्वोत्तम घरासाठी एक सर्वोत्तम होस्ट मिळाला आहे.


Apurva Nemlekar Trolled : ''तुझ्यासारखीची वाट लावायला...'', अपूर्वा नेमळेकरच्या कमेंटवर नेटकरी भडकले

अपूर्वाच्या कमेंट्सवर नेटकरी भडकले...

अपूर्वाच्या कमेंट्सवर युजर्सकडूनही प्रतिक्रिया समोर आल्या. एका युजरने बघा महेश सर, तुम्ही चांगले होस्ट नव्हता असे म्हणते, असे सांगत त्याने महेश मांजरेकर यांना एक टॅग केले आहे.
Apurva Nemlekar Trolled : ''तुझ्यासारखीची वाट लावायला...'', अपूर्वा नेमळेकरच्या कमेंटवर नेटकरी भडकले


Apurva Nemlekar Trolled : ''तुझ्यासारखीची वाट लावायला...'', अपूर्वा नेमळेकरच्या कमेंटवर नेटकरी भडकले

 


Apurva Nemlekar Trolled : ''तुझ्यासारखीची वाट लावायला...'', अपूर्वा नेमळेकरच्या कमेंटवर नेटकरी भडकले

तर, एका युजरने महेश मांजरेकरच चांगले होस्ट असल्याचे म्हटले. काही युजर्सने अपूर्वावर टीका केली. तुझ्यासारख्या स्पर्धकाचा महेश मांजरेकर यांनी माज उतरवला होता म्हणून का...? तर एकाने म्हटले की, तुझ्यासारख्या स्पर्धकाची वाट लावायला महेश मांजरेकरच हवे असेही एकाने म्हटले.  महेश मांजरेकर यांनी तुमची मस्त वाट लावली होती असेही एकाने म्हटले. 

पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज 

हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.  

'बिग बॅास'चे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये 'बिग बॅास'च्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget