एक्स्प्लोर

'दोन्ही वेळची भांडी, साफसफाई, चपला त्याच्या नाहीत, तरी त्यानं का करावं?' गुलीगत सूरजसाठी 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याचा सवाल 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीमधील स्पर्धक सूरज सावंत याच्यासाठी सध्या सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट करण्यात येत आहेत. त्यातच आता सिनेसृष्टीतूनही सूरजसाठी सपोर्ट मिळत असल्याचं चित्र आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 :  सोशल मीडियावर गुलीगत म्हणून प्रसिद्ध झालेल्या सूरज चव्हाणसाठी (Suraj Chavan) सध्या सोशल मीडियावर बराच सपोर्ट तयार झाला असल्याचं पाहायला मिळतंय. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सूरजला मिळत असणारी वागणूक ही अनेकांना आवडत नसल्याचंही चित्र सध्या सोशल मीडियावर आहे. जितकं त्याला त्याच्या फॉलोअर्सचा सपोर्ट मिळत असल्याचं पाहायला मिळतंय, तितकंच आता सिनेसृष्टीतूनही सूरजसाठी अनेकजण सपोर्ट करत असल्याचंही चित्र सध्या आहेत. 

चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे याने सूरजसाठी केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये घरात सूरजला मिळत असलेल्या वागणुकीवरही त्याने स्पष्ट भाष्य केलं आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत अंकुरच्या मताचं समर्थनही केलं आहे. बिग बॉसच्या घरात असलेल्या सोशल मिडिया स्टार्सना सध्या बराच सपोर्ट मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

अंकुरची पोस्ट नेमकी काय?

अंकुरने त्याच्या फेसबुकवर पोस्ट लिहत म्हटलं की, दोन्ही वेळची भांडी, साफसाफाई चपला ज्या त्याच्या नाहीत, तरीही सूरजने ते का करावं? सूरज सारखं कुणीही होऊ शकत नाही. (जे समाजवेगळे दिसतात, वागतात, बोलतात अशा सगळ्याना बोलणारे 90%) तो या शो मधे या सगळ्यांच प्रतिनिधित्व करतोय. तरीही सगळ्यांना आपला गेम खेळायचा आहे. पण तो हे सगळं बघून घाबरला आहे.  हापशीवर (हँडपंप)  होणाऱ्या भांडणापेक्षा हे लय बेकार आहे आणि एवढे सुंदर दिसणारे लोक असे का वागत असतील कदाचित ह्यात तो अडकलाय.

पुढे त्याने म्हटलं की, बाकी लोकांना  भांडी घासता येत नाही म्हणून रडणारे आणि जरी तुझे जोडे नसतील तर ते बाजूला ठेव सांगणारे आणि माझे नाहीत मी नाही उचलणार म्हटल्यावर सुरजवर चढ चढ चढतात! बाकी जातीवाद, वर्णवाद आणि वर्गवाद, शिंपथी यावर मी बोलू शकत नाही एवढी माझी समज नाही. 

अंकुरच्या या पोस्टमुळे त्याला सोशल मीडियावर मिळणाऱ्या सपोर्टची कल्पना येत आहे. किरण माने यांनी देखील त्याच्यासाठी एक पोस्ट केली होती. त्यातच निक्की आणि घरातले इतर ज्या प्रकारे त्याच्यासोबत वागत आहेत, त्यावरही तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचं चित्र आहे.  

ही बातमी वाचा : 

Bigg Boss OTT 3 : बिग बॉस ओटीटी 3 विजेती ठरली सना, 25 लाख बक्षीसासह आणखी लाखो रुपयांची कमाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget