एक्स्प्लोर

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला महाराष्ट्रीयन पदार्थांची भुरळ!

मुंबई: अभिनेत्री अमृता राव ही महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीच्या बरीच प्रेमात पडली आहे. 'मेरी आवाज ही पहचान है' या मालिकेतील सहकलाकार पल्लवी जोशीनं सगळ्यानाच मराठमोळ्या जेवणाची मेजवानी दिली.   या मेजवानी बद्दलच अभिनेत्री अमृता राव हिने पल्लवी जोशीचे आभार मानले. या मालिकेत दोन मराठी कलाकार असल्यानं सेटवर बऱ्याचदा महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल असते.   पल्लवी नेहमीच सेटवर घरुन बनंवलेलं जेवण घेऊन येते. त्यामुळे येथील इतर कलाकारांनाही ती मराठी पदार्थ खाऊ घालते.   पल्लवीनं दिलेल्या मेजवानीनंतर अमृतानं सांगितलं की, 'सेटवर सगळेच खाण्याचे शौकिन आहेत. महाराष्ट्रीयन पदार्थांमुळेच आमची मैत्री झाली आहे. ही गोष्ट फारच चांगली आहे की, पल्लवी आमच्यासाठी नेहमीच खास जेवण घेऊन येते.'  

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan Welcome Home Baby Girl: 'माझी लाडाची लक्ष्मी आली...'; सूरज चव्हाणच्या घरी लेकीचं धुमधडाक्यात स्वागत, व्हिडीओत दिसली गोजिऱ्या बाळाची झलक, VIDEO
'माझी लाडाची लक्ष्मी आली...'; सूरज चव्हाणच्या घरी लेकीचं धुमधडाक्यात स्वागत, व्हिडीओत दिसली गोजिऱ्या बाळाची झलक, VIDEO
KBC Madhuri Dixit Amitabh Bachchan: KBCमध्ये माधुरी दीक्षितच्या एका प्रश्नाने अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात दाटले अश्रु; आईच्या आठवणीत बिग बी काय म्हणाले?
KBCमध्ये माधुरी दीक्षितच्या एका प्रश्नाने अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात दाटले अश्रु; आईच्या आठवणीत बिग बी काय म्हणाले?
Sankarshan Karhade on Ashok Saraf: 'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
Zee Marathi Awards 2026: झी मराठी अवॉर्ड्स 2026, मालिकांमध्ये आव्हानांची चुरस, नात्यांची साथ आणि मनोरंजनाचा जल्लोष; कोण मारणार बाजी?
झी मराठी अवॉर्ड्स 2026, मालिकांमध्ये आव्हानांची चुरस, नात्यांची साथ आणि मनोरंजनाचा जल्लोष; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
सहलीला गेल्यावर डान्स करताना शूट केलं; व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला; वाद अन्...., उच्चभ्रू शाळेत 9वीतील मुलाचा मुलीवर हल्ला, पुण्यातील रक्तरंजित थरार
Kieron Pollard: तब्बल 16 वर्षापासून सोबती असलेल्या किएराॅन पोलार्डचे मुंबई इंडियन्समध्ये प्रमोशन; थेट हेड कोचपदी नियुक्ती
तब्बल 16 वर्षापासून सोबती असलेल्या किएराॅन पोलार्डचे मुंबई इंडियन्समध्ये प्रमोशन; थेट हेड कोचपदी नियुक्ती
Sankarshan Karhade on Ashok Saraf: 'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
Donald Trump: ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
Diwali Firecracker Rules: दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?
दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर
गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर,
Aamir Khan Emotional On Stage: 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
Embed widget