एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant Nikki Tamboli : निक्कीसाठी अरबाज झाला पझेसिव्ह; पण हिचं भलतंच काहीतरी, अभिजीतसोबतच्या गप्पांमध्ये उडवली खिल्ली

Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant Nikki Tamboli : निक्कीसाठी अरबाज पझेसिव्ह होत आहे. तर अभिजीत आणि निक्की यांनी त्याची खिल्लीच उडवली आहे. पण, अभिजीतमुळे निक्की आणि अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटले जात आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant Nikki Tamboli :   'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला (Bigg Boss Marathi Sesaon 5) आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. या चार आठवड्यात सदस्यांना 'बिग बॉस मराठी'चा खेळ खऱ्या अर्थाने समजू लागला आहे. आता घरातील सदस्य आपला खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय, घरातील समीकरणेदेखील बदलत आहेत. निक्कीसाठी अरबाज पझेसिव्ह होत आहे. तर अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांनी त्याची खिल्लीच उडवली आहे. पण, अभिजीतमुळे निक्की आणि अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटले जात आहे. 

निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे.  अभिजीत,  निक्की आणि वर्षा उसगावंकर हे चर्चा करताना अरबाजबद्दल भाष्य करताना दिसले आहेत. 

अभिजीत निक्कीला सांगतो की, हे जरा अतिच आहे... कॉलेजमधल्या मुलांसारखं आहे... माझ्या क्रशने स्माइल केली, तुझ्या क्रशने स्माईल केली असं बोलल्यावर खूश होणाऱ्या मुलांसारखे वागत असल्याचे अभिजीत सांगतो. त्यावर निक्कीदेखील त्याला हसून प्रतिसाद देते. 

त्यानंतर वर्षा उसगावंकर निक्कीला म्हणतात की, त्याला असुरक्षित वाटत आहे का? निक्की सांगते की, तसं काही नाही... त्याला वाटतं की आम्ही सगळे त्याच्या विरोधात आहोत तरी तू त्याच्यासोबत कशी बोलते? अभिजीत माझ्या बाजूने बोलत नाही तरी मी त्याच्यासोबत बोलते हे त्याला खटकत असल्याचे निक्की सांगते. 

अरबाज आणि निक्कीमध्ये भांडण....

दुसऱ्या एका प्रोमोमध्ये  अरबाज हा निक्कीला म्हणतो की, "तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला.  तर, अरबाज हा अंकिताला सांगतो की, अभिजीत समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस. आता मी भिडणार". निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचे या प्रोमोत दिसून आले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

चौथ्या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडणार?

गुरुवारी, बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशनचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये  चार सदस्य घरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये अभिजीत सावंत, आर्या जाधव, वैभव चव्हाण आणि इरिना यांचा समावेश आहे. आता, यापैकी कोणता सदस्य घरातून बाहेर हे रविवारीच स्पष्ट होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special ReportWare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget