एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : अरबाजकडून भीक मिळालेली कॅप्टन्सी निक्कीला पडलीय भारी, अभिजीत म्हणाला...

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात आता निक्की आणि अरबाज यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरातील गणितं दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. सध्या टीम एमध्ये फूड पडल्याचं दिसत आहे. ए टीम निक्कीच्या विरोधात गेली असून निक्की आता एकटी पडल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे निक्की आणि अभिजीतची मैत्री घट्ट होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात अरबाजने स्वत:च्या कॅप्टन्सीचा त्याग करत निक्कीला कॅप्टन बनवलं. पण, ही भीकमध्ये मिळालेली कॅप्टन्सी निक्कीला महागात पडलीय, असं दिसत आहे.

अरबाजकडून मिळालेली कॅप्टन्सी निक्कीला पडलीय भारी

अभिजीत निक्कीला बोलतो, तू एकदम वाईट वागली आहेस आणि ज्या प्रकार तू त्याला हर्ट केलंय. निक्की म्हणते, पण मी वाईट वागलीच नाहीय. यावर अभिजीत म्हणतो, तेच तर म्हणतोय, ती एक खोटी स्टोरी बनवली जातेय, त्यांनी बनवलीय. निक्की म्हणते, मीच विलन ठरलीय, त्या स्टोरीमध्ये आणि ते हिरो आहे. एका महिलेकडे ती पावर आहे की, ती पुरुषाचा राग कंट्रोल करु शकते, त्याला कामडाऊन करु शकते. नाही आहे का पावर एका महिलेमध्ये, आहे. पण, जेव्हा एवढे सगळे येतात, त्याला असं वाटतं की माझ्यासोबत सगळे आहेत. हिलाच दूर करा, तुम्ही सगळे या. त्याला हे माहितच नाहीय की, एकटी महिला 100 जणांपेक्षा ताकदवान ठरु शकते, पण त्याला ते 100 लोक हवे आहेत. भारी पडली ही कॅप्टन्सी मला. अभिजीत बोलतो खूपच जास्त. निक्की पुढे म्हणते, नॉमिनेट पण झाली आणि कॅप्टन्सी पण भारी पडली. अभिजीत पुढे म्हणतो, खूपच जास्त भारी पडली, तुझ्याबरोबर मला पण भारी पडली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

निक्की आणि अरबाजमध्ये दुरावा

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन बघता बघता एक महिना पूर्ण झाला आहे. गेले महिनाभर 'बिग बॉस मराठी'च्या घरातील निक्की आणि अरबाजची मैत्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. पण भाऊच्या चक्रव्यूहात गेल्यावर निक्कीसमोर सत्य आलं आहे. सत्य समोर आल्यानंतर निक्की आणि अरबाजमध्ये चांगलाच दुरावा आला आहे. निक्की एकटी खेळेल असं वाटत असताना तिने अभिजीतसोबत हातमिळवणी केलेली पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरातली निक्कीची सोलो पॉलिसी; अभिजीतला दिला मोलाचा सल्ला

महत्त्वाच्या बातम्या

Harshad Chopda in Lock up2: 'मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...', गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला...
'मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...', गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला...
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Krushnaichya Leki Marathi Serial: 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...

व्हिडीओ

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आंदोलन मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आंदोलन मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर मध्यरात्री पोलिसांच्या हालचालींना वेग, अचानक सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, बॅरिकेडस हटवले, चर्चांना उधाण
जंतरमंतरवर मध्यरात्री पोलिसांच्या हालचालींना वेग, अचानक सीसीटीव्ही कॅमेरे बंद, बॅरिकेडस हटवले, चर्चांना उधाण
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Embed widget