एक्स्प्लोर

‘तारक मामा अय्यो रामा’, गोकुळधाम सोसायटीतील घडामोडी आता युट्युब चॅनेलवर मराठी आणि तेलगुमध्येही उपलब्ध

अवघ्या काही तासात मालिकेला मिळाला प्रचंड प्रतिसाद, tmkoc युट्युब चॅनेलच्या सबस्क्रायबरची संख्या पोहोचली 70 लाखांच्यापलीकडे

मुंबई: नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडने प्रस्तुत लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चष्मा (tmkoc) आता त्यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर मराठीमध्ये ‘गोकुळधामची दुनियादारी’ आणि तेलगुमध्ये ‘तारक मामा अय्यो रामा’ या नावाने उपलब्ध आहे. गुढीपाडवा आणि उगादीच्या पवित्र मुहुर्तावर शुभारंभ झालेल्या या एपिसोडला काही तासातच युट्युब चॅनेलवर प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. दरम्यान कार्यक्रमाच्या युट्युब सबस्क्रायबरची संख्या 70 लाखापेक्षा जास्त झाली आहे आणि वाढत्या प्रेक्षक संख्येमुळे चॅनेल लवकरच कार्यक्रमातील गेल्या 12 वर्षातील काही उत्तम क्षण या चॅनेल वर अपलोड करणार आहे. तारक मेहता का उल्टा चष्माचे लेखक आणि निर्माते श्री असित कुमार मोदी आहेत.

या कार्यक्रमाची ॲनिमेटेड सिरीज तारक मेहता का छोटा चष्मा (TMKCC) चे प्रक्षेपण 19 एप्रिलपासून Sony Yay चॅनेलवर सुरू होणार आहे. यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा हा एकमेव भारतीय शो असेल जो एकाचवेळी लाइव्ह ॲक्शन, ॲनिमेशन आणि दोन प्रादेशिक भाषांमध्ये एकाचवेळी सुरू आहे. येत्या काही महिन्यात नीला फिल्म प्रोडक्शन्स आणखी एका प्रादेशिक भाषेत हा कार्यक्रम सादर करणार आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा हा जगातील सर्वाधिक काळ दररोज प्रक्षेपित होणारा कॉमेडी शो ठरला असून यातील बहुतांश कलाकारांची नावे भारतात आणि इतर अनेक देशात घरोघरी पोहचली आहेत. 2008 मध्ये पहिल्यांदा प्रक्षेपित झालेला TMKOC 13 व्या वर्षातही सुरू आहे आणि या कालावधीत त्याचे 3,100 हून अधिक एपिसोड प्रक्षेपित झाले आहेत.

In Pics | आयलो पायाशी आई तुझे...., रांगोळीतून साकारलं एकविरा आईचं देखणं रुप 

मागील कित्येक वर्षे या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मालिकेतील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनात आणि थेट त्यांच्या घरात हक्काचं स्थान मिळवलं आहे. त्यातच आथा विविधभाषी प्रेक्षकांसाठीसुद्धा ही मालिका प्रसारित केली जात असल्यामुळं लोकप्रियतेच्या बाबतीत मालिका पुन्हा बाजी मारत आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
'.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Embed widget